baba aadhav
baba aadhav sakal
पुणे

Pune : रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांना मदत करू ; डॉ. बाबा आढाव

अशोक बालगुडे

उंड्री : अपघातामध्ये रिक्षाचालक रणजित जाधव याचा मृत्यू झाला आहे. त्याची माहिती घेऊन संघटनेच्या माध्यमातून त्यांना मदत करू, असे रिक्षा पंचायत संघटनेचे अध्यक्ष डॉ. बाबा आढव यांनी सांगितले. याप्रसंगी हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर शिंदे, हडपसर पथारी संघटनेचे अध्यक्ष मोहन चिंचकर, सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे आणि रिक्षाचालक उपस्थित होते.

डॉ. आढाव म्हणाले की, सोलापूर रस्त्यावर हडपसर रवीदर्शन सोसायटीसमोरील अमरबाग सोसायटीसमोर पहाटे साडेपाचच्या सुमारास भीषण अपघात झाल्याचे समजले. रिक्षाचालकांची परिस्थिती बिकट आहे. रिक्षाचालक पब्लिक सर्व्हंट आहे. अपघातात मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाच्या कुटुंबीयाला मदतीचा हात दिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT