accident news esakal
पुणे

Pune Accident : कॉमर झोन रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू

जोरदार धडकेत डोक्यावरून चाक गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू

रूपाली अवचरे

Pune Accident - येरवड्यामधील कॉमर झोन रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. येरवड्यातील मेंटल हॉस्पिटलसमोर रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात अज्ञात वाहनाने चिरडल्यामुळे दुचाकीवरील परेश सुनीलगलियाल (वय 26, रा महा. हौ. बोर्ड, येरवडा) याचा मृत्यू झाला आहे.

येरवडा पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार रविवार रात्री आठवाजण्याच्या सुमारास एकायुवकाचा अपघात झाल्याचीमाहिती नियंत्रण कक्षाकडून मिळाली. त्यानुसार कॉमर्स झोनकडून मेंटल हॉस्पिटलसमोरून जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.

अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत डोक्यावरून चाक गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. अचानक झालेल्याया अपघातामुळे घटनास्थळीमोठी गर्दी झाली होती.रुग्णवाहिका येण्यासाठी विलंबझाल्यामुळे या भागातील वाहतूकसुमारे तासभर बंद ठेवण्यात आली होती. अप

घात नेमका कसा झाला. हे मात्र समजू शकले नाही. मृतदेहशवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास येरवडापोलीस करीत आहेत.हा रस्ता अतिशय अरुंद असून येथे वारंवार छोट्यामोठया अपघाताच्या घटना घडतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT