पुणे

न्यू इंग्लिश स्कूलची शिष्यवृत्ती परीक्षेत बाजी

CD

पुणे, ता. ११ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल प्रशालेच्या चार विद्यार्थ्यांनी शहरी विभागातून शिष्यवृत्ती मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. अर्णव पाटील याने ३०० पैकी २४६ गुण मिळवत प्रथम क्रमांकाची कामगिरी केली. मीरा शिंदे आणि श्रीकर निबंधे यांनी प्रत्येकी २३२ गुण, तर अनय पंचवाघ याने २२८ गुण मिळविले. या चारही विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापिका सुनीता राव, उपमुख्याध्यापक जनार्दन नाईक आणि पर्यवेक्षिका डॉ. कविता गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना देविदास झोडगे, डॉ. योगेश पाटील, निकिता महाजन आणि विभागप्रमुख पूनम ढगे यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

Madha Ganeshotsav : माढ्याची अनोखी गणेशोत्सव परंपरा! आगमनही अन् विसर्जनही मिरवणुकीविना, अनेक वर्षांची परंपरा

दुष्काळ जाहीर झाला... मदत कधी मिळणार?

Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ३ कंटेनरचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू; रस्त्यावर सांडले फेविकॉल, वाहतुकीवर परिणाम

IND vs WI: विराट कोहली इतिहास घडवणार? सचिन तेंडुलकरला मागे टाकत ३ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी

SCROLL FOR NEXT