pune university traffic esakal
पुणे

Pune Traffic News: विद्यापीठ चौकात मोठा ट्रॅफिक जाम ! नियोजनाचा गोंधळ; नागरिक संतप्त

तासभर ट्रॅफिकमध्ये अडकल्याने अनेकांना शाळा आणि ऑफिसला उशीर

सकाळ डिजिटल टीम

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात ट्रॅफिक ही रोजचीच समस्या झाली असली तरीही गुरुवारी (1 Feb 2024) मात्र अनेक नागरिक तासभर या कोंडीत अडकलेले पाहायला मिळाले.

ट्रॅफिक पोलिसांची कमतरता, रस्त्याचे चाललेले काम आणि नियोजनाचा अभाव यामुळे मोठ्या प्रमाणात कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला.

(traffic jam in pune university chauk)

अभिमानश्री सोसायटीकडून पुणे विद्यापीठाकडे जाताना येणाऱ्या सिग्नलला केवळ एक ट्रॅफिक पोलीस, सिग्नल बंद यामुळे मोठ्या प्रमाणात कोंडी या चौकात पाहायला मिळाली.

या दरम्यान अनेक स्कुल व्हॅन पाऊण तासापेक्षा अधिक काळासाठी या कोंडीत अडकून पाहायला मिळाल्या.

यामुळे मुलांचा पहिला तास बुडाला तर ऑफिसला जाणारे कर्मचारी चक्क तासभर उशिरा कामावर पोहोचले. ही स्थिती औंध, बाणेर कडून येणाऱ्या दोन्ही रस्त्यांवर पाहायला मिळाली.

यामुळे नागरिकांकडून पाषांणकडून जाणारा रस्ता सुरु करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

तसेच सकाळच्या वेळी एकापेक्षा अधिक पोलिसांची नेमणूक या ठिकाणी केली जावी अशी मागणी नागरिक करत आहेत. ट्रॅफिकमुळे स्थानिकांना देखील मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषणाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT