rain
rain sakal
पुणे

खडकवासला : कृष्णा खोऱ्यात १८ ठिकाणी १०० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : खंबाटकी घाट ते कोल्हापूर जिल्ह्याच्या शेवटचे टोक असलेल्या कृष्णा खोऱ्यात सातारा जिल्हातील १८ ठिकाणी १०० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला याची नोंद आहे. हि ठिकाणे कोरेगाव, सातारा, वाई, पाटण, खटाव, कराड व महाबळेश्वर तालुक्यातील आहेत.

कृष्णा खोऱ्यात जल विज्ञान केंद्राचे अनेक ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसविले आहेत. त्या परिसरात मागील २४ तासात पडलेला पाऊस मिलीमीटर मध्ये (२४ तास म्हणजे बुधवार सकाळी साडे आठ ते गुरुवार सकाळ साठे आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस) हि माहिती जल विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

तारगाव (कोरेगाव) 130, माळेवाडी-कण्हेर (कोरेगाव) 129, ठोसेघर (सातारा) 125, रहिमतपुर (कोरेगाव) 123, भुईंज (वाई) 122, पाठरपुंज (पाटण) 119, शिरढोण (कोरेगाव) 118, गोरेगाव वांगी (खटाव) 117, शिवडे (कराड) 108, परळी (सातारा) 105, जोर (वाई) 103, अंबावडे (पाटण) 103 महाबळेश्वर 101, सोनत (महाबळेश्वर) 101, धोम धरण (वाई) 101, नागेवाडी (वाई) 120, वाठार (कराड)102, अपशिंगे (कोरेगाव) 101,

वाठार (कोरेगाव) 97, येळगाव (कराड) 96, बामनोली 94, रांजनी (जावळी) 93, कोयनानगर 93, मोलेश्वरी (जावळी) 92,

तारळी धरण (पाटण) 89, वांगी (कडेगाव) 88, नागठाणे (सातारा) 87, खानापूर (खानापूर) 85, वळवण (महाबळेश्वर) 84, मेढा (जावळी) 83, सांडविली (सातारा) 83, चाफळ (पाटण) 83, धोम- बलकवडी (वाई) 82, पडलोशी (पाटण) 81, कादवी धरण (शाहुवाडी) 80.

नवजा (पाटण) 79, प्रतापगड (महाबळेश्वर) 79, जांबुर (शाहुवाडी) 78, कास (सातारा) 78, उरमोडी (सातारा) 74, सिद्धेवाडी (तासगाव) 72, जांभळी (वाई) 72,

किलोस्करवाडी (पलूस) 69, रूकडी (हातकंगले) 68, नितावडे (करवीर) 68, गुढे (पाटण) 67, इस्लामपूर (वाळवा) 66, कुची (कवठे महाकांळ) 66, कवठेएकंद (तासगाव) 66, वाधंगे (करवीर) 66, वारणा आरबीसी (शिराळा) 66, दूधगंगा नगर (राधानगरी) 65, सरूड (शाहुवाडी) 64,

भागूजी पाटिलवाडी (राधानगरी) 59, शिगाव (वाळवा) 59, निवळे (शाहुवाडी) 56, काती (पाटण) 56 गाजापूर (शाहुवाडी) 54, पडसळी (पाटण) 53, गगनबावडा (गगनबावडा) 53, मोरणा कॉलनी (शिराळा) 53 सातवे सावर्डे (पन्हाळा) 52, बोरिवडे (पन्हाळा) 53, सोंगेभंगे (कागल) 52, पत्र्याची वाडी (पन्हाळा) 51.

पाडळी (राधानगरी) 49, सांगली 47, हसणे (राधानगरी) 46, रेवाची वाडी (गगनबावडा) 44, दाजीपूर (राधानगरी) 44, बेलावडे (पाटण) 44, धनगरवाडा (शिराळा) 42, कुंभी धरण (गगनबावडा) 42, तांदुळवाडी (पन्हाळा) 42, भांदणे (राधानगरी) ३६, मांडुकली (गगनबावडा) 35, चंदगड (चंदगड) 34, म्हैसाळ (मिरज) 32

धरण परिसरात पडलेला पाऊस

धरणांच्या भिंतींवर २४ तासात पडलेला पाऊस मिलीमीटर मध्ये. (२४ तास म्हणजे बुधवार सकाळी सहा ते गुरुवार सकाळ सहा वाजेपर्यंत.) (माहिती स्त्रोत- जलसंपदा विभाग)

कोयना 92, धोम 102, कण्हेर 134, वारणावती 30, दुधगंगा 67, राधानगरी 50, तुळशी 65, कासारी 102, पाटगाव 87, धोम-बलकवडी 115, उरमोडी 124, तारळी 89

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avinash Bhosale: पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंना दिलासा! अखेर जामीन मंजूर

Gujarat News : 'तिला' डॉक्टर व्हायचं होतं, बोर्डाच्या परीक्षेत ९९ टक्के मिळाले; पण दुर्दैव...

EPFO Latest News : PF अकाउंटमधून तीन दिवसात मिळणार एक लाख रुपये, करा फक्त 'हे' काम

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 73,917 आणि निफ्टी 22,465 अंकांवर, कोणते शेअर्स वधारले?

Yed Lagla Premach: 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत 'या' अभिनेत्याची एन्ट्री; दिसणार इन्सपेक्टर जय घोरपडेच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT