hydrogen boat sakal
पुणे

Pune News : पहिल्या प्रवासी हायड्रोजन बोटीला पुण्याचा इंधन घट

हायड्रोजनवर चालणाऱ्या देशाच्या पहिल्या प्रवासी बोटीला पुण्यातील इंधन घट बसविण्यात आले आहे.

सम्राट कदम

पुणे - हायड्रोजनवर चालणाऱ्या देशाच्या पहिल्या प्रवासी बोटीला पुण्यातील इंधन घट बसविण्यात आले आहे. विज्ञान दिनी (ता.२९)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या कोची शहरात तिचे अनावरण केले. केपीआयटी आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने संयुक्तपणे हायड्रोजन इंधन घट विकसित केले आहे.

केरळच्या कोच्चिन शिपयार्डमध्ये बांधण्यात आलेलेल्या या हायड्रोजन बोटीसाठी देशभरातील संशोधन आणि औद्योगिक संस्थांनी सहभाग घेतला आहे. बोटीच्या इंजिनसाठी ऊर्जा पुरविणारा हायड्रोजन फ्युएल सेल एनसीएल, केपीआयटी आणि सीएसआयआर-सीरीने विकसित केला आहे. संशोधन संस्था आणि उद्योगांमधील भागीदारीचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे.

केपीआयटीच्या वतीने विकसित होणारे हे हायड्रोजन इंधन घट संरक्षण, जलवाहतूक आणि वाहन उद्योगात उपयोगी येणार आहे. भारताची पहिली हायड्रोजनवर चालणारी बसही केपीआयटीच्या वतीने विकसित करण्यात आली होती. आता जलवाहतूक क्षेत्रातही केपीआयटीने स्वच्छ इंधनाचा पर्याय दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT