पुणे

दिनविशेष ता. १५ ऑगस्ट

CD

दिनविशेष ता. १५ ऑगस्ट

१९९७ ः शांतता काळातील अतुलनीय शौर्याबद्दलचा ‘अशोकचक्र’ हा सर्वोच्च सन्मान सेकंड लेफ्टनंट पुनीत दत्त यांना मरणोत्तर जाहीर.
१९९७ ः दीडशे वर्षांच्या गुलामगिरीच्या जोखडातून देश मुक्त झालेल्या क्षणाचा सुवर्णमहोत्सव साजरा करताना दीपावलीच्या तेजोमय सणाचा लखलखता दिमाखही जणू फिका ठरावा, अशा उत्सवी वातावरणात भारतीयांनी स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सोहळा साजरा केला.
२०१५ ः शेतीला शाश्‍वत सिंचन उपलब्ध व्हावे यासाठी राज्यात एक लाख विहिरी आणि पन्नास हजार शेततळी निर्माण करण्याच्या कार्यक्रमास राज्यभरात सरकारतर्फे प्रारंभ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : शिवसेना पक्ष, चिन्ह संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी

Atiq Ahmed Son Accident Video: अतिक अहमदच्या मुलाचा अपघात कसा झाला? कार डिव्हायडरला धडकली अन् हवेत उडाली, Live Video Viral

Scam 2010 Marathi Actor: SCAM 2010 मध्ये झळकणार मराठमोळा चेहरा; तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्याला? पत्नी गाजवतेय मराठी मालिका

YCMOU Exam: धक्कादायक! एकाच विद्यार्थ्याने एकाच वेळी दिल्या दोन परीक्षा, 'मुक्त'च्या परीक्षेत ४० जणांचा प्रताप; विद्यापीठाकडून दखल

Ethanol Production Restrictions: उसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध?; साखरेचे भाव नियंत्रणासाठी उत्पादन वाढविणार

SCROLL FOR NEXT