Purchase of 3 lakh Triple Layer Surgical Mask by the Pune Collector Office for preventive measures of coronavirus 
पुणे

पुणे जिल्हाधिकारी कार्यलयातर्फे 3 लाख ट्रिपल लेअर सर्जिकल मास्कची खरेदी

सकाळवृत्तसेवा

पुणे : च्याकोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनां अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने तीन लाख ट्रिपल लेअर सर्जिकल अल्ट्रासोनिक मास्क खरेदी करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
 

पुणे पोलिस आयुक्त कार्यालयासाठी दहा हजार मास्क, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालयासाठी सात हजार मास्क तसेच पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालयाला दहा हजार मास्क वितरीत करण्यात येणार आहेत. याबरोबरच सर्व तहसिलदार कार्यालयांना प्रत्येकी एक हजार प्रमाणे पंधरा हजार मास्क वितरीत करण्यात येणार आहेत.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पहिल्या टप्यात एकुण 42 हजार मास्क वितरीत करण्यात येत आहेत. उर्वरित मास्क टप्याटप्याने सर्व संबंधित यंत्रणांना वितरीत करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

कोरोनामुक्ती मुंबई-पुण्यासाठी लांबचा पल्ला; राज्यातील ५ जिल्हे कोरोनामुक्त, आणखी १ जिल्हा उंबरठ्यावर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Latest Marathi News Updates : पुण्यात पुढचे ३ तास धोक्याचे, मुसळधार पावसाची शक्यता

Chandrapur News : पतीचं दुखणं बरं होईना, जमापुंजीही संपली; बिल कसं भरायचं? पैसे नसल्यानं पत्नीनं रुग्णालयातच संपवलं जीवन

Solapur News: 'बेपत्ता रिक्षाचालकाचा ‘सीडीआर’वरून शोध'; दुसऱ्या दिवशीही सापडला नाही, जुना पूना नाका ते देगाव ब्रीजपर्यंत शोधले

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT