राधिका बुधावले .लोणंद : येथील भंडलकर वस्ती येथील रहिवासी राधिका बाजीराव बुधावले (वय ५६, मूळ रा. वेळू, ता. कोरेगाव) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे..B04389राधिका बुधावले ------- -----