पुणे

विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रमांनी स्वागत

CD

भोसरी, ता. १२ ः लांडेवाडीतील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रथम वर्ष कला व वाणिज्य विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रमांनी स्वागत करण्यात आले.
या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विलास लांडे, प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, उपप्राचार्य प्रा. किरण चौधरी, रजिस्ट्रार अश्विनी भोसले आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, कला विभागप्रमुख डॉ. दीपक पावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
सूत्रसंचालन प्रा. कमलेश जगताप यांनी केले. तर आभार डॉ. श्रेया दाणी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टात घमासान! सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाची पोलखोल; दिला थेट पुरावा; म्हणाले ''आयोग खोटं बोलतोय''

Pan Masala New Rules: पान मसाला खाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! FSSAI चा कंपन्यांना दणका, नवे नियम लागू, जाणून घ्या काय बदललं?

Gold Price: सोन्यात १० हजारांची, तर चांदीत २० हजारांची उसळी; सुवर्ण बाजाराची तेजीकडे वाटचाल

Marathi News Live Updates : सुप्रीम कोर्टात सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद, निवडणूक आयोगाला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय?

Imran Khan Death Claim : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू ? पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT