file photo
file photo 
पुणे

रांजणगाव ग्रामपंचायतीत चुरशीची लढत

नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे: रांजणगाव गणपती (ता. शिरूर) अष्टविनायक महागणपतीचे तीर्थक्षेत्र असलेल्या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक गुरुवारी (ता. 27 सप्टेंबर) होत असून, या चुरशीच्या निवडणुकीत दोन पॅनेलमध्ये सरळ लढत होत आहे. एकूण 5 हजार 586 इतके मतदार निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सरपंचपदासाठी दत्तात्रेय आनंदराव पाचुंदकर आणि सर्जेराव बबन खेडकर या दोघांमध्ये सरळ लढत होत आहे.

प्रभागानुसार रिंगणातील उमेदवार पुढीलप्रमाणे -

  • प्रभाग क्रमांक एक, 2 जागा - नीता नितीन खेडकर, नीलेश सुरेश खेडकर, हिराबाई पंढरीनाथ खेडकर व आनंदा तुकाराम खेडकर.
  • प्रभाग क्रमांक दोन, 3 जागा - अजय तुकाराम गलांडे, हिराबाई नारायण शेलार, मोहन आत्माराम शेळके, लक्ष्मीबाई राजाराम पाचुंदकर, रविता दीपक पंचमुख, नीलम श्रीकांत पाचुंदकर, विलास बाळासाहेब अडसूळ.
  • प्रभाग क्रमांक तीन, 3 जागा - धनंजय विठ्ठल पवार, सुजाता पंडित लांडे, मीनाश्री दिलीप लांडे, गणेश भगवंत लांडे, सुरेखा प्रकाश लांडे, शोभा रमेश शेळके.
  • प्रभाग क्रमांक चार, 3 जागा - सुप्रिया योगेश लांडे, वैशाली प्रकाश शेळके, शोभा सूर्यकांत लांडे, नवनाथ विलास लांडे, बाबासाहेब धोंडिबा लांडे,
  • स्वाती भानुदास शेळके.
  • प्रभाग क्रमांक पाच, 3 जागा - रंजना महादू फंड, शुभांगी योगेश पाचुंदकर, अनिल बाळासाहेब दुंडे, रंभा माणिक फंड, अनिता सुदाम कुटे, राहुल अनिल पवार.
  • प्रभाग क्रमांक सहा, 3 जागा - विजय प्रभू शिंदे, अर्चना संदीप पाचुंदकर, रामदास परशुराम खेडकर, बबन आनंदराव बत्ते, आकाश संजय बत्ते, अलका संभाजी गदादे, संपत गणपत खेडकर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT