पुणे

व्हनमनेचव्हाण वस्ती शाळेत रंगले स्नेहसंमेलन

CD

ASI26B01166
आष्टी ः प्रजासत्ताक दिनानिमित्त स्नेहसंमेलनात नृत्य करताना विद्यार्थिनी.

व्हनमाने-चव्हाण वस्ती शाळेत स्नेहसंमेलन
आष्टी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्हनमने-चव्हाण वस्ती, आष्टी, (ता. मोहोळ) येथील शाळेत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. मुख्याध्यापक मयुरेश कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व सहशिक्षक अजित भांगे यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली झालेल्या विविधरंगी कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय गुंड, उपाध्यक्ष दिनकर होनमने, डॉ. पांडुरंग गुंड, नामदेव टाळकुटे, ज्ञानदेव होनमने, समाधान गायकवाड, शरद एडके, सागर एडके उपस्थित होते. याप्रसंगी ध्वजवंदन, संगीतमय कवायत, संविधान प्रास्ताविका वाचन, असाक्षरता मुक्त गावची शपथ, मानवी मनोरे इ. कार्यक्रम घेतले. त्यानंतर लल्लाटी भंडार, गलतिसे मिस्टेक, आय लव्ह माय इंडिया, फुलोंसा चेहरा तेरा, आपलीच हवा, आम्ही शिवकन्या इत्यादी गाण्यांवर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. याप्रसंगी विविध क्रीडास्पर्धा व व्यक्तिमत्त्व स्पर्धेत उत्तुंग यश संपादन केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT