gautam-Navlakha.jpg
gautam-Navlakha.jpg 
पुणे

गौतम नवलखांच्या अटक पुर्व जामिन अर्जावर निकाल गुरुवारी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : एल्गार आणि भीमा-कोरेगाव प्रकरणातील संशयित आरोपी गौतम नवलाखा यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर गुरुवारी युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर  न्यायालय 
अर्जावर  निकाल देणार आहे. बचाव पक्षाचे वकील युग चौधरी हा अर्ज दाखल केला आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे.

भीमा-कोरेगाव प्रकरण : गौतम नवलाखा यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज 

नवलाखा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चार आठवड्याच्या संरक्षणाची मुदत 11 नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे अटकपूर्व जामिनाचा अर्जावर त्वरित सुनावणी घेऊन निकाल देण्यात यावा, असा युक्तिवाद यावेळी अॅड. चौधरी यांनी केला मात्र, जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी संबंधित अर्जावर युक्तिवाद करण्यासाठी वेळ मागितला.

पुणे : एसबीआय बँकेचे एटीएम मशीन उचटकणाऱ्यास अटक 

मंगळवारी उशिराने अर्ज मिळाला असून त्याबाबत तपास अधिकारी यांच्याबरोबर चर्चा करायची आहे. तसेच अर्जावर म्हणणे मंडण्यासाठी वेळ मिळावा, अशी विनंती अॅड. पवार यांनी केली. त्यामुळे न्यायालयाने या अर्जावरील व्यक्तिवाद आणि निकाल गुरुवारपर्यंत राखून ठेवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT