Safe escape of calf fell into chamber in market yard pune sakal
पुणे

Pune News : मार्केट यार्डात चेंबरमध्ये पडलेल्या वासराची सुखरूप सुटका

मार्केट यार्डमधील उघड्या चेंबरमध्ये वासरू पडल्यामुळे काही वेळ अडकून पडले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मार्केट यार्डमधील उघड्या चेंबरमध्ये वासरू पडल्यामुळे काही वेळ अडकून पडले होते. परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी या वासराची सुखरूप सुटका केली. आज रविवारी (ता. १६) सकाळी मार्केट यार्डातील गेट क्रमांक तीनजवळ एका चेंबरमध्ये वासरु पडल्याची घटना घडली.

स्थानिक व्यापार आणि हा प्रकार अग्निशामक दलास कळविला. त्यावर अग्निशमन दलाचे वाहनचालक शरद गोडसे, जवान संभाजी अवताडे, सुरज कारले, तुषार जानकर, हर्षद येवले घटनास्थळी पोचले. त्यांनी दोरीच्या साह्याने वासराची पंधरा मिनिटांत सुखरुप सुटका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT