पुणे

कऱ्हाडः सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज मध्ये हिंदी विभाग व माउंटन एम्पायर टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्यामध्ये समाजास करार संपन्न

CD

‘सगाम’चा माऊंटन एम्पायर टेकसोबत सामंजस्य करार

कऱ्हाड, ता. १० ः येथील रयत शिक्षण संस्थेचे सद्‍गुरू गाडगे महाराज कॉलेजमधील हिंदी विभाग व माऊंटन एम्पायर टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्यामध्ये सामंजस्य करार घडवून आला.
यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, उपप्राचार्य प्रा. डॉ. रामचंद्र बनबटे, शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा. डॉ. ए. के. पाटील, हिंदी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. सचिन जाधव, माऊंटन एम्पायर टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रमुख ओंकार महाडिक, प्रा. गौतम बनसोडे, प्रा. डॉ. अजित लिपारे, प्रा. भीमाशंकर गायकवाड, प्रा. डॉ. भागवत देवकाते, प्रा. डॉ. दयानंद रांजणी, प्रा. किरण देशमुख, प्रा. कोमल कदम उपस्थित होते.
हा करार विद्यार्थ्यांना डिजिटल मार्केटिंगविषयी आवश्यक ज्ञान कौशल्य मार्केटिंग क्षेत्रात असणारी पदे व त्यांच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, डिजिटल युग, सोशल मीडिया, ऑनलाइन प्रचार-प्रसार, औद्योगिक क्षेत्रातील व्यावहारिक ज्ञानाची माहिती देखील मिळणार आहे, तसेच हा करार व्यावसायिक प्रशिक्षणासाठी व रोजगारासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे डॉ. सचिन जाधव यांनी सांगितले.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pavitra Portal Deadline Extended: पवित्र पोर्टलवरील प्राधान्यक्रम नोंदणीला मुदतवाढ; तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांना दिलासा

कसा झालेला 'अशी ही बनवाबनवी' मधल्या शंतनूचा मृत्यू? पत्नीने सांगितलं त्या दिवशी काय घडलं; आम्ही चौघेही...

शुभमन गिलपेक्षाही मोठी बोली लागलेला कोण आहे Sanvir Singh? T20 स्पर्धेत भारतीय कर्णधारासह खेळणार

Food Label Dates: गोंधळ संपला! 'Best Before' संपलं म्हणजे अन्न खराब झालं का? FSSAI ने सांगितला पॅकेटवरील तारखांचा खरा अर्थ

Marathi News Live Updates : नाशिकमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे वेतन घेणाऱ्या 11 शिक्षकांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT