Sakal Furniture and Kitchen Expo 2019
Sakal Furniture and Kitchen Expo 2019 
पुणे

सकाळ फर्निचर आणि किचन एक्‍स्पो २०१९ गुरुवारपासून

सकाळ वृत्तसेवा

पुणे - फर्निचर व किचनसाठी शॉपिंग करणे हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय. आपले घर आणि घरातील प्रत्येकाला काहीतरी खरेदी करायची असते. त्यासाठी ‘सकाळ’ घेऊन येत आहे, ‘सकाळ फर्निचर आणि किचन एक्‍स्पो’. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वेड लावणारा खरेदीचा हा महोत्सव गुरुवार (ता. १२) ते सोमवार (ता. १६) डिसेंबर असणार आहे. गणेश कला-क्रीडा मंच, स्वारगेट येथे सकाळी ११.०० ते रात्री ९.०० पर्यंत हे प्रदर्शन आहे.

कमी किमती, नवनवीन दर्जेदार उत्पादने आणि भरघोस सवलतींचा पाऊस हे या फर्निचर आणि किचन एक्‍स्पोचे वैशिष्ट्य. एक्‍स्चेंज व डिस्काउंट ऑफर्ससह १०० हून अधिक कंपन्यांचे स्टॉल्स असणार आहेत. सोफा, फर्निचर, किचन अप्लायन्सेस अशा गोष्टींचा तर खजिनाच आहे. वूडन फर्निचर, फर्निशिंग, इंटेरियर, मॉड्यूलर किचन, किचन चिमणीज, गार्डन फर्निचर आणि होम डेकॉर असणार आहेत. तसेच खास गृहसजावटीमध्ये मॅट्रेसेस, चादरी, पडदे, फ्लॉवर पॉट्‌स, फ्रेम, आर्टिफिशियल फुले, म्युरल्स आहेत. गारमेंट्‌स, फूड प्रॉडक्‍ट्‌स, नॉव्हेल्टीज, फॅशन ॲक्‍सेसरीज, लाइफस्टाइल प्रॉडक्‍ट्‌स, वेगवेगळे खाद्यपदार्थ, गिफ्ट्‌स यांचे स्टॉल्स खरेदीप्रिय पुणेकरांना सहज व एक छताखाली उपलब्ध होणार आहेत. आकर्षक बक्षिसे, ऑफर्स, फ्री गिफ्ट्‌स या फेस्टिव्हलमध्ये आहेत. पेटीएम, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डनेदेखील इथे खरेदी करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT