Sakal Vastu Expo 2024  sakal
पुणे

Sakal Plotting Expo 2024 : सेकंड होममधील गुंतवणुकीसाठी संधी

आर्थिक स्तरावर एकदा स्थिरस्थावर झाल्यानंतर मध्यमवर्गीयांकडून अनेकदा ‘सेकंड होम’ किंवा शेतजमि‍नीमधील गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आर्थिक स्तरावर एकदा स्थिरस्थावर झाल्यानंतर मध्यमवर्गीयांकडून अनेकदा ‘सेकंड होम’ किंवा शेतजमि‍नीमधील गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाते. भविष्यात आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास ही गुंतवणूक उपयोगी पडेल असे नियोजन प्रत्येकाच्या मनात असते. अशा नियोजनाची अंमलबजावणी करू इच्छिणाऱ्यांसाठी सकाळ माध्यम समूहातर्फे ‘सकाळ प्लॉटिंग एक्स्पो’ सुवर्णसंधी ठरणार आहे.

कर्वे रस्त्यावरील सोनल हॉलमध्ये शनिवारी (ता. २२) आणि रविवारी (ता. २३) हा एक्स्पो भरविला जाणार आहे. त्यात पंचवीसहून अधिक विकसकांचे पन्नासपेक्षा जास्त प्रकल्प गुंतवणुकीसाठी उपलब्ध असतील. या एक्स्पोमध्ये सेकंड होमसाठी जागा, जमिनीचे पर्याय, एन. ए. प्लॉटमधील गुंतवणूक आणि संबंधित गुंतवणुकीचे पर्याय एकाच छताखाली उपलब्ध असतील. सेकंड होममधील गुंतवणूक फायद्याची ठरते. आपल्या स्वप्नातील तसेच हक्काची आणखी एका आरामदायी तसेच निसर्गाच्या सान्निध्यातील वास्तू घेण्याची संधी या एक्स्पोमध्ये मिळेल.

एक्स्पोविषयी

  • कधी : २२ आणि

  • २३ जून २०२४

  • कुठे : सोनल हॉल, कर्वे रस्ता

  • केव्हा : सकाळी ११ ते रात्री ८

  • प्रवेश व पार्किंग मोफत

  • अधिक माहिती व स्टॉल बुकिंगसाठी व संपर्क :

  • ९७६४६ ७२४३१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyan Bharatam Yojana: आता भारताचा भाषिक वारसा संरक्षित होणार! नव्या योजनेची घोषणा, 'ज्ञान भारतम' योजना म्हणजे नेमकी काय?

Video: हेच खरंखुरं स्वातंत्र्य! पुणे महागनर पालिकेच्या सुरक्षेची कमान तृतीयपंथीयांच्या हाती

Latest Marathi News Live Updates : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठीतून खास शुभेच्छा,पाहा एकापेक्षा एक सुंदर मॅसेज

Independence Day: ...म्हणून देश एकसंध राहिला, नाहीतर...; इतिहास सांगत काँग्रेस नेते मोदींना नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT