Sanjiv-Abhyankar
Sanjiv-Abhyankar 
पुणे

पं. संजीव अभ्यंकर यांना गानसरस्वती पुरस्कार

सकाळवृत्तसेवा

पुणे - गानसरस्वती पुरस्कार समितीतर्फे दिला जाणार ‘गानसरस्वती पुरस्कार’ मेवाती घराण्याचे गायक पंडित संजीव अभ्यंकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये आणि मानपत्र असे आहे.

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ किशोरीताईंचे ज्येष्ठ शिष्य डॉ. अरुण द्रविड यांनी हा पुरस्कार सुरू केला आहे. शास्त्रीय कंठसंगीतामध्ये प्रथितयश असलेल्या व ५० वर्षांहून कमी वय असणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. प्रसिद्ध गायिका मंजिरी असनारे यांना मागील वर्षी पहिला गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मुंबई येथील दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे ६ जानेवारीला सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ गायक पंडित जसराज यांचे ज्येष्ठ शिष्य असलेल्या संजीव अभ्यंकर यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर गायन मैफली झाल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: पॉवर-प्ले कोलकाताच्या गोलंदाजांनी गाजवला, सलामीवीरांनंतर शाय होपदेखील परतला पॅव्हेलियनमध्ये

SCROLL FOR NEXT