पुणे

संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम

CD

YSH26B05040
अकलूज (ता. माळशिरास) : येथील पांचाळ सोनार समाज संघटनेतर्फे संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील व मान्यवर.

संत शिरोमणी नरहरी महाराज
पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम

अकलूज, ता. ६ : माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील पांचाळ सोनार समाज संघटनेतर्फे संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली. येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पुण्यतिथीनिमित्त अभिषेक व महापूजा सुभाष पोतदार व भाग्यश्री पोतदार यांच्या हस्ते झाली. यानंतर संग्रामनगर येथील गुरुकुलमधील भजनी मंडळाची भजने होऊन दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील, नगराध्यक्षा रेश्मा अडगळे, लालासाहेब अडगळे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होत्या. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष राजीव लोहकरे, उपाध्यक्ष सुभाष पोतदार, सचिव प्रकाश कामेगांवकर, खजिनदार हर्षद लोहकरे, सदस्य संजय पोतदार, अरुण क्षिरसागर, अनिल पोतदार आदींनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आज मतदान! मोबाईल घेऊन जाऊ नका, फोटो-व्हिडिओ काढल्यास दाखल होईल गुन्हा; एकच बॅलेटवर दोन्ही उमेदवार, मतदान कसे करायचे? ‘हे’ ओळखपत्र असेल तरी करता येईल मतदान

बापरे! दिव्या शिंदेला बिग बॉसने काढलं घराबाहेर, जीवे मारण्याची दिली धमकी, नक्की काय घडलं?

उजनी धरणात 113 TMC पाणी! भीमा नदीत 15 फेब्रुवारीपर्यंत पाणी तर शेतीचे आवर्तन 28 फेब्रुवारीपर्यंत असणार; पुढे ‘या’ महिन्यात सुटणार दोनदा पाणी, वाचा...

Thalapathy Vijay News : मद्रास उच्च न्यायालयाकडून थलापती विजयला आणखी एक धक्का; दीड कोटींचा दंड भरावा लागणार

U19 World Cup: पुणेकराचं मार्गदर्शन अन् टीम इंडियाने जिंकला वर्ल्ड कप! भारतीय क्रिकेटचे भविष्य घडवणारा मराठमोळा प्रशिक्षक

SCROLL FOR NEXT