U19 World Cup: पुणेकराचं मार्गदर्शन अन् टीम इंडियाने जिंकला वर्ल्ड कप! भारतीय क्रिकेटचे भविष्य घडवणारा मराठमोळा प्रशिक्षक

U19 India Cricket Team Coach: भारतीय युवा क्रिकेट संघाने १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ जिंकला. भारताच्या या विजयात हृषिकेश कानिटकर यांचाही मोलाचा वाटा राहिला आहे.
Hrishikesh Kanitkar Coach India U19 World Cup 2026

Hrishikesh Kanitkar Coach India U19 World Cup 2026

Sakal

Updated on

Hrishikesh Kanitkar Coach of India U19 World Cup 2026: भारतीय क्रिकेटचे भविष्य सुरक्षित हातात असल्याचे दिसत आहे. भारताच्या युवा संघाने नुकतेच शुक्रवारी (६ फेब्रुवारी) १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा (U19 World Cup) जिंकली. भारताचे हे सहावे विश्वविजेतेपद आहे. पण भारताच्या या युवा संघाच्या यशात खेळाडूंच्या कामगिरीसोबतच पडद्यामागे काम करणाऱ्या सपोर्ट स्टाफचाही मोलाचा वाटा राहिला आहे.

त्यातही पुण्याचा एक 'क्रिकेटिंग मास्टरमाईट' आज भारचीय युवा क्रिकेटची मोठी ताकद आहे. हा मास्टरमाईंड म्हणजे हृषिकेश कानिटकर (Hrishikesh Kanitkar). ते या भारतीय संघासाठी खरेखुरे पडद्यामागील नायक ठरले आहेत.

<div class="paragraphs"><p>Hrishikesh Kanitkar Coach India U19 World Cup 2026</p></div>
U19 World Cup: भारताची 'यंगिस्तान' सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन! अंतिम सामन्यात इंग्लंडवर मिळवला 'वैभव'शाली विजय
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com