पुणे

भंडारा डोंगर मंदिरात गाथा पारायण

CD

सुपे, ता. १३ : अधिक महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्र देहू येथील भंडारा डोंगर मंदिर येथे संत तुकाराम महाराज गाथा पारायण, अखंड हरिनाम सोहळा, प्रवचन व कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. पाच दिवसांचा हा सोहळा रविवार पासून (ता. १७) सुरू होत आहे. आंबी खुर्द (ता. बारामती) येथील विश्‍वकर्मासह भोजलिंगकाका पायी दिंडी सोहळ्याचे प्रमुख गोरक्षनाथ महाराज सुतार यांनी ही माहिती दिली. संत तुकाराम महाराज देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, भागवत साळुंके, रामचंद्र इंगवले, गोरक्षनाथ सुतार यांची कीर्तनसेवा तर दत्तात्रेय कदम, संजय दिक्षीत, जयराम सुपेकर यांची प्रवचनसेवा होणार आहेत. गुरुवारी (ता. २१) सकाळी संतोष शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Filing 2026: आयकर रिटर्न भरण्याच्या तारखांमध्ये मोठा बदल! पगारदार आणि व्यावसायिकांसाठी वेगळी डेडलाइन; तुमची तारीख तपासा

IND vs ENG : भारतीय संघाचा स्टार खेळाडूच्या फिटनेसची चिंता कायम; शुभमन गिल, लोकेश राहुल यांनी घेतला निर्णय

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करण्याच्या मागणीसाठी आ.संजय गायकवाड पुत्रांचा एल्गार

Pune Water Issue : टँकर माफियांवर सभागृहात संताप! खासगी टँकरवर नियंत्रण आणा; दर निश्चित करण्याची नगरसेवकांची मागणी

Pune News: सिंहगड रोड परिसरात पाण्याच्या पाइपमध्ये अडकला रानगवा; बचावासाठी सर्व यंत्रणा घटनास्थळी, Video Viral

SCROLL FOR NEXT