पुणे

राज्य बॅडमिंटन निकाल

CD

हर्षल- सत्यजित, हृषिकेश- शांतनू विजयी

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले स्मृती करंडक आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धा

सातारा, ता. ४ : येथे आज झालेल्या श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले स्मृती करंडक व नंदू नाटेकर स्मृती करंडक आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरीत साताऱ्याच्या हर्षल जाधव- सत्यजित जगधने या जोडीने पुण्याच्या देवेश जाधव- तुषार गनोरकर ८-१५, १५-२, १५-१२ यांचा तसेच हृषिकेश जयदेवकर- शांतनू दिवेकर या जोडीने कोल्हापूरच्या अभिनव हरणे- दक्ष गायकवाड या जोडीचा १४-१६, १५-११, १५-१० असा पराभव केला.

अन्य सामन्यांमध्ये साताऱ्याच्या खेळाडूंची पीछेहाट झाली. यामध्ये मोहित कांबळे- यशोवर्धनसिंह कंधारी (ठाणे) या जोडीने हर्षद सदावर्ते- विशाल दाबडे (सातारा) १५-६ १५-११, अभय किसारवार- विवेक चंद्रवंशी (पुणे) या जोडीने आशुतोष बेंद्रे- पार्थ बासुटकर (सातारा) १५-६, १५-९, शुभम पाल- यश तिवारी (मुंबई उपनगर) या जोडीने निनाद कामत (कोल्हापूर)- ओमकार पालकर (सातारा) १५-९, १५-९, आर्यन एप्ते (रायगड)- गोपाल पाटील (पुणे) यांनी अर्जुन जाधव- देवांश रैनाक (सातारा) १५-६, १५-१३, गणेश सपकाळ (लातूर)- संस्कार शिवशरण (पुणे) यांनी नीलेश फणसळकर- श्रीयांश फणसळकर (सातारा) १५-१०, १५-१२ यांचा तसेच अभिजित कदम- ऐश्वर्य देशमुख (परभणी) या जोडीने कृष्णा जाधव- नरेंद्र जगताप (सातारा) १५-११, १५-१२ यांचा, तर अजित गुंड- अर्जुन देशपांडे (पुणे) अभिषेक मोहिते- श्रीधर तापसे (सातारा) १५-१२, १५-१३ या जोडीचा पराभव केला.

अन्य सामन्यांचा निकाल असा -
अवधूत कदम- ओजस जोशी (पुणे) वि.वि. अजय मीना (बृहन्मुंबई) - निशांत गलांडे (रायगड) १५-११, १५-१०, अपूर्व दवडते (ठाणे)- यश भोंगळे (रत्नागिरी) वि.वि. मानव सावर्डेकर (रत्नागिरी)- विघ्नेश देशमुख (पुणे) १५-११ १५-७, दिग्विजय कंकल (वाशिम)- ऋतुराज चिपळूणकर/चिपट (पालघर) वि.वि. साकेत औटी- शशिकांत सावले (पुणे) १५-४ १३-१५, १५-१३, आदित्य वैशंपायन- अनिकेत इंगोले (नाशिक) वि.वि. दिग्विजय तरासे- प्रणव पाटील (सांगली) १५-७, १५-६, वेदांत जवंजाळ- विनय पाटील (ठाणे) वि.वि. नील पितळे- राजवीर कुक्कटवाड (अहिल्यानगर) १५-१२, १५-७, हकिमोद्दीन अन्सारी- वसीम शेख (पुणे) वि.वि. आदित्य पुजारी (सांगली)- कृष्णा जसुजा (पुणे) १५-११, १५-१३, अनुराग जोशी- रवी सानप (नाशिक) वि.वि. अथर्व उम्राटकर- तन्मय गायकवाड (यवतमाळ) ४-१५, १५-५, १५-६, प्रतीक रानडे- सर्वेश यादव (ठाणे) वि.वि. हृग्वेद भोसले- सार्थक पाटकरा (पुणे) १५-७, १५-३, कृष्णा भट्टड- ऋत्विक शेठ (मुंबई उपनगर) वि.वि. आदित्य कांबळे- रितेश संदुगाडे (८) (कोल्हापूर) १५-१३, १५-१३, जीवा पिल्लाई- शांतनू सपकाळ (नागपूर) वि.वि. प्रीत पारशेट्टी (सांगली)- रुद्र उमराणीया (कोल्हापूर) १६-१४, १५-१३,
अभीक शर्मा- स्वरित सातपुते (पुणे) वि.वि. प्रेम वर्मा- यशराज चिंटवार (चंद्रपूर) १५-१२, १५-८, सार्थक नलावडे (छत्रपती संभाजीनगर)- तनिष्क केंजळे (पुणे) वि.वि. अथर्व राणे (मुंबई उपनगर)- पार्थ भुसार (यवतमाळ) १५-८, १५-१२, जोआकिम जॉन- विश्वराज यादव (पुणे) वि.वि. हार्दिक पाटील- वंश पटेल (मुंबई उपनगर) १५-६, १५-७.

मिश्र दुहेरी अन्य सामन्यांचा निकाल असा

विश्वराज यादव- ज्योती रावत (पुणे) वि.वि. नरेंद्र जगताप (सातारा)- मिताली महामुनी (पुणे) १५-७, १५-९, ओमकार पालकर (सातारा)- गार्गी देगवेकर (ठाणे) वि.वि. विनायक वंजारे- अनुष्का विधाते (धाराशिव) १५-६ १५-७, अर्जुन बिराजदार (ठाणे)- सिया वायदंडे (नाशिक) वि.वि. कृष्णा जाधव (सातारा)- हर्षिता पाटील (७) (पुणे) १५-९ १५-८, ओजस जोशी (पुणे)- तन्वी घरपुरे (ठाणे) वि.वि. अभिषेक मोहिते- अनन्या काटे (सातारा) १५-५, १५-११, जोआकिम जॉन- अदिती काळे (पुणे) वि.वि. ऋतुराज चिपळूणकर- प्रिशा शाह (पालघर) १२-१५, १५-१२, १५-९, अमन फरोग संजय - अनघा करंदीकर (ठाणे) वि.वि. शुभम पाल- मानसी कारेकर (मुंबई उपनगर) १५-८, १५-८, सोहम फाटक (मुंबई उपनगर)- अदिती गावडे (पुणे) वि.वि. हकिमोद्दीन अन्सारी- योगिता साळवे (पुणे) १५-९, १५-७, ओम गवंडी (ठाणे)- नंदिनी भार्गवा (नाशिक) वि.वि. वैभव परदेशी (जळगाव)- सिद्धी गावंडे (वाशिम) १५-९, १५-७, नरेंद्र पाटील- जुई जाधव (पुणे) वि.वि. मोहित कांबळे- मृणाल पोतदार (ठाणे) १५-५, १०-१५, १५-१०, जोआकिम जॉन - अदिती काळे (पुणे) वि.वि. सुजल पवार- सारा साळुंखे (छत्रपती संभाजीनगर) १५-८, १६-१४, अथर्व राणे- अँटोनेला ब्रिया (मुंबई उपनगर) वि.वि. राज शितोळे (धाराशिव)- रुद्रनीलराजे निंबाळकर (पुणे) ११-१५ १५-१३ १५-११, आदित्य म्हात्रे- हेतल विश्वकर्मा (नाशिक) वि.वि. सार्थक कुलकर्णी- रक्षा पंचांग (पुणे) १५-४ १५-११, अपूर्व दवडते (ठाणे)- रुतिका कांबळे (कोल्हापूर) वि.वि. रितेश संदुगाडे - खुशी पाटील (कोल्हापूर) १५-९, १७-१५, सार्थक नलावडे (छत्रपती संभाजीनगर) - प्रांजल शिंदे (५) (रायगड) वि.वि. विवेक चंद्रवंशी- अर्पिता अर्देय (पुणे) १५-१३, १५-१३, अभय किसारवार (पुणे) - अनन्ना शंदे (वाशिम) वि.वि. संनिध्यात एकाडे - सिया सिंग (ठाणे) ९-१५ १६-१४ १५-१३.

PNE26W54964
सातारा : आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेतील क्षण. (प्रमोद इंगळे : सकाळ छायाचित्रसेवा)
-----------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine War : रशियाचा भारतीय कंपनीच्या औषध प्रकल्पावर ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, मोठे नुकसान

माढ्यात आढळला दीडशे वर्षे 'लुप्त' मानल्या गेलेल्या प्रजातीतील जीव; ३६० अंशात पाहणारा 'इंद्रधनुष्य कोळी' शोधला!

Delhi News: जंतर-मंतरवर आंदोलनात खळबळजनक घटना! पोलिसांकडून महिला पत्रकाराचा लैंगिक छळ

Latest Marathi News Live Update : आम्ही काही 'व्होट बँक' नाही आणि आम्हाला आमचे हक्क मिळालेच पाहिजेत: असदुद्दीन ओवेसी

Stone Crusher: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगचा फटका; शेतजमिनींसह हजारो फळझाडांचे नुकसान

SCROLL FOR NEXT