savitiribai phule pune university 
पुणे

Farsi Language Course : पुणे विद्यापीठात फारसी भाषेचा अभ्यासक्रम सुरू

‘बेसिक कोर्स इन फारशी लॅंग्वेज’ असा हा अभ्यासक्रम असणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागातर्फे फारसी भाषेतील अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘बेसिक कोर्स इन फारशी लॅंग्वेज’ असा हा अभ्यासक्रम असणार आहे.

हा अभ्यासक्रम करण्याची इच्छा असणाऱ्यांनी विभागाकडे अर्ज करून त्याची प्रत विभागात जमा करावी. या अभ्यासक्रमासाठी ९ डिसेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज करण्यास मुदत दिली आहे. या अभ्यासक्रमासाठी तीन हजार रुपये प्रति विद्यार्थी असे शुल्क आहे. हा ५० तासांचा अभ्यासक्रम १० डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

मराठी आणि इंग्रजी माध्यमातून अभ्यासक्रम शिकविला जाईल. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावी उत्तीर्ण अशी पात्रता असणे आवश्यक आहे. रविवारी सकाळी नऊ ते दुपारी बारा यावेळेत अभ्यासक्रमाचे वर्ग असणार आहेत, अशी माहिती इतिहास विभागप्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Oracle Layoffs : AI ने हिसकावली रोजी रोटी ! ओरॅकलने २१ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, भविष्यातही नोकऱ्यांवर येणार गंडांतर

Latur News: लातूर जिल्ह्यास मोठा दिलासा; अहमदपूर-उदगीर रस्त्याचा रखडलेला प्रश्न मार्गी, ३०० कोटी मंजूर, आ. संजय बनसोडेंच्या प्रयत्नांना यश

Root Server ICANN : भारताच्या हातात येणार इंटरनेटची मुख्य चावी! नेमकं काय आहे रूट सर्व्हर? जाणून घ्या तुम्हाला कसा फायदा होणार

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यातील शिंदेच्या शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त

Beed Crime: गिरणीतून परतताना धक्कादायक घटना; 16 वर्षीय मुलीवर अत्याचार, बीड जिल्ह्यातील घटना चर्चेत

SCROLL FOR NEXT