

What is a Root Server and Why Does India Need It
esakal
Root Server in India : भारत आता इंटरनेटच्या जगात स्वतंत्र आणि मजबूत पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेवरील अवलंबित्व संपवण्यासाठी सरकारने एक महत्त्वाची मागणी केली आहे. ही मागणी यशस्वी झाल्यास देशाच्या डिजिटल सुरक्षेला नवी दिशा मिळेल.