

Beed District Incident Sparks Outrage Over Alleged Assault on Minor Girl
esakal
घाटनांदूर : गिरणीतून दळण आणावयास गेलेल्या अल्पवयीन मुलीला आरोपीने बळजबरीने घरात ओढून नेवून दोन वेळा अत्याचार केल्याची घटना अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात (ता.२२) सोमवारी सायंकाळी घडली असून अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात (ता.२२) रात्री बाराच्या दरम्यान गुन्हा दाखल झाला आहे.