Crime esakal
पुणे

Pune Crime : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर लैंगिक अत्याचार; पोलिस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर एका पोलिस उपनिरीक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना आली समोर.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर एका पोलिस उपनिरीक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

किरण माणिक महामुनी (वय ३८, रा. नागपूर) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत एका पीडित तरुणीने १४ एप्रिल रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तक्रारदार तरुणी आणि महामुनी दोघेही २०१७ मध्ये पोलिस भरतीची तयारी करीत होते.

त्यावेळी तिची महामुनीशी ओळख झाली. त्याने शिवाजीनगर परिसरात तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. तरुणी गर्भवती झाल्यानंतर त्याने तिला जामखेड येथील एका खासगी रुग्णालयात नेले. तेथे तिला धमकावून गर्भपात केल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT