पुणे

आरोग्याची शिवजयंती,बार्शी तालुक्यात मोफत आरोग्य तपासणीव औषध वाटपाचा महासंकल्प

CD

PGR26B03458
बार्शी : शिवजयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराप्रसंगी डॉ. राहुल मांजरे-पाटील व ग्रामस्थ.
---
बार्शीत ‘आरोग्याची शिवजयंती’
पांगरी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बार्शी तालुक्यात ‘आरोग्याची शिवजयंती’ हा समाजोपयोगी आणि महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. साईसंजीवनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित या उपक्रमांतर्गत तालुक्यात विविध ठिकाणी मोफत सर्वरोग निदान शिबिरे, बीपी व शुगर तपासणी तसेच गरजू रुग्णांना औषधांचे मोफत वाटप करण्यात येत आहे. कॅन्सर तज्ज्ञ डॉ. राहुल मांजरे- पाटील यांच्या पुढाकारातून ‘सुदृढ समाज हीच खरी शिवजयंतीची भेट’ या संकल्पनेतून प्रेरणा घेत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. १३ ते २१ फेब्रुवारी दरम्यान अंजनगाव उमाटे, माणकेश्वर, श्रीपत पिंपरी, शेंद्री, यावली, आयटीआय बार्शी, रिधोरे, बार्शी शहरातील अमन चौक येथे ही आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. तालुक्यातील सर्व नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maha Vistara AI: शेतीत एआय! कापसावरील बोंडअळीची माहिती आधीच कशी मिळते? मुख्यमंत्र्यांची दिल्लीच्या परिषदेत माहिती

तो बरोबर म्हणतोय, आम्ही भारताला नाही हरवू शकलो...! Shahid Afridiचे शादाब खानला सडेतोड उत्तर, २ मिनिटांचा Video Viral

School Abuse Case: शाळेत सेक्स स्कँडल! ३१ वर्षीय महिला सचिव विद्यार्थ्यासोबत रंगेहात पकडली गेली, पोलिस तपासात धक्कादायक खुलासे

Eczema vs Psoriasis: एक्झिमा आणि सोरायसिसमध्ये नेमका काय फरक आहे? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

Ahilyanagar Crime : कॉलेजला निघालेल्या अल्पवयीन तरुणीचे भर रस्त्यातून अपहरण, घनदाट जंगलात डांबून ५ दिवस लैंगिक अत्याचार, तिघांना अटक

SCROLL FOR NEXT