CKL26B02903
जेऊर (ता. करमाळा) : येथे शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करताना बालाजी मंजुळे, आजी-माजी सैनिक व कार्यकर्ते.
संभाजी ब्रिगेड, जेऊर
.........
चिखलठाण : जेऊर (ता. करमाळा) येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आयएएस अधिकारी बालाजी मंजुळे आजी-माजी सैनिक उपस्थित होते. याप्रसंगी इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी सिद्धी क्षीरसागर हिने आपले विचार मांडले. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचे मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन सागर साखरे यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.