पुणे

वाई:-पद्मश्री ग.गो.जाधव सार्वजनिक ग्रंथालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

CD

जाधव वाचनालयात
शिवजयंती उत्‍साहात

वाई : यशवंतनगर (ता. वाई) येथील यशवंत परिवर्तन मंचच्‍या पद्मश्री ग. गो. जाधव सार्वजनिक ग्रंथालयात शिवजयंतीचे आयोजन करण्‍यात आले होते. त्‍यावेळी कृषिमित्र अरुण आदलिंगे यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी सई भोसले, रोहन सपकाळ, श्रीमंत घाडगे, किरण खरात, ऋषिकेश महांगडे, श्रीकांत कांबळे, वेदांत चव्हाण, सूरज गायकवाड   आदी उपस्थित होते.  बाबासाहेब गाडे   यांनी सूत्रसंचालन केले. विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे युवक आणि वाचक कार्यक्रमासाठी उपस्थित होते.   
------------------------------------
लागला मजकूर तर
आपण महाबलाढ्य शत्रूविरुद्ध लढू शकतो, जिंकू शकतो आणि उत्तम प्रकारे स्वराज्याचा राज्यकारभार करू, अशी प्रेरणा जनमानसात आणि मावळ्यांच्या मनात कायम पेरली. शेतकरी, कष्टकरी महिला उपेक्षित समाजघटकांना धैर्य आणि शौर्य देणारे आणि समाजात कसलाही भेदभाव न करणारे राजे म्हणून छत्रपती शिवरायांचा देशात आणि देशाबाहेरही दबदबा होता, असे मत कृषिमित्र अरुण आदलिंगे यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निर्लज्ज! IPL फ्रँचायझींनी लायकी दाखवली, तरीही ६३ पाकिस्तानी खेळाडूंनी लिलावासाठी नावं नोंदवली... बाबर, रिझवान शहाणे निघाले

'माझ्या बायकोचं नाव जेनेलिया नाहीये तर... रितेश देशमुखने सांगितलेलं खरं नाव, म्हणालेला- चुकीचं नाव...

Bangladesh resumes visa services: बांगलादेशच्या तारिक रहमान सरकारचा मोठा निर्णय!,भारतासोबत ‘व्हिसा’ सेवा पुन्हा सुरू

IND vs SA Super 8s: द. आफ्रिकेने 'दुखती नस पकडली'! भारताची कोंडी करण्यासाठी नेट्समध्ये 'त्या' गोष्टीवर कसून सराव; काढला हुकूमी एक्का

मांजर औषध घेत नाही म्हणून डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी; कंपाऊंडरलाही केली मारहाण; मालकाविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT