पुणे

श्री शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, सुरूर येथे मातृ-पितृ पूजन दिन उत्साहात

CD

सुरूरच्‍या शिवाजी स्‍कूलमध्‍ये
मातृ-पितृ पूजन दिन उत्साहात

कवठे, ता. २० : सुरूर (ता. वाई) येथील श्री शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मातृ-पितृ पूजन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये पालकांविषयी आदर, कृतज्ञता आणि संस्कारांची जाणीव निर्माण व्हावी, हा कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. रूपाली जाधव प्रमुख पाहुण्‍या होत्‍या. त्‍यांच्‍या उपस्थितीत सोहळ्यास प्रारंभ झाला. शिक्षिका वर्षा गार्डी यांनी हृदयस्पर्शी कथेद्वारे मातृ- पितृ पूजन दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. आई- वडील हेच आपल्या आयुष्याचे खरे शिल्पकार आहेत, असे सांगत त्यांनी पालकांचा सन्मान करण्याचे आवाहन केले.
मुख्याध्यापिका रेखा राजे यांनी उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या माता-पित्यांचे विधिवत पूजन करून त्यांच्या चरणी पुष्प अर्पण केले. संस्कार, कुटुंबमूल्ये आणि आदरभाव यावर आधारित मार्गदर्शनपर भाषणांनी कार्यक्रमाची उंची वाढवली. खडसरे यांनी सूत्रसंचालन केले. मांढरे यांनी आभार मानले.
.........................................................
फोटो :............01333
सुरूर : शिवाजी इंग्‍लिश मीडियम स्‍कूलमध्‍ये मातृपूजनप्रसंगी चिमुकले.
...........................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT