पुणे

उंडाळे. जिंती येथे कलशारोहण व,, जीर्णोद्धार सोहळा उत्साहात संपन्न

CD

जिंतीत पीरसाहेब मंदिराचा
कलशारोहण, जीर्णोद्धार


उंडाळे, ता. २७ ः जिंती (ता. कऱ्हाड) येथे तब्बल ३० दशकांनंतर स्वयंभू श्री पीरसाहेब मंदिराचा कलशारोहण व जीर्णोद्धार विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात झाला.

गावातून सवाद्य कलशाची मिरवणूक काढण्यात आली. काल सकाळी तब्बल ३० दशकांनंतर मंदिराचा कलशारोहण व जीर्णोद्धार सोहळा उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पार पडला. मंदिरात विविध धार्मिक विधी, पूजाअर्चा आणि मंत्रोच्चारांच्या गजरात कार्यक्रम झाला. लोकवर्गणीतून उभारलेल्या मंदिराच्या शिखरावर कलशारोहण धारेश्वर महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. आनंदराव पाटील- उंडाळकर, कुस्ती संघटक तानाजी चवरे उपस्थित होते.
आयोजक खोचरे परिवार, तसेच सोहळ्यासाठी जिंतीसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कलशारोहणानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.


A00828
जिंती ः श्री पीरसाहेब मंदिरावर कलशारोहणप्रसंगी शिवाचार्य धारेश्वर महाराज.
......................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Company Collapse News : सकाळी उठताच एआय कंपनी झाली उद्धवस्त; अपडेटने केला घोटाळा, उद्योजक महिलेचा दावा, सोशल मीडियावर पोस्ट

MP: पगार हवाय? मग वेळेवर ऑफिसला या! मुख्यमंत्र्याचा कडक इशारा; १० ते ६ ड्युटी आता अनिवार्य!

Google वर ‘Punch the Monkey’ सर्च केलंत का? क्यूट सरप्राइज पाहून हसू आवरणार नाही

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवडमध्ये माथेफिरू व्यक्तीकडून कारची तोडफोड

Video : राकेशने तन्वीला किस केल्यावर राखीचं धक्कादायक कृत्य ! "काय मूर्खपणा.." प्रेक्षक वैतागले

SCROLL FOR NEXT