श्रीपतराव विद्यालयात
जीवन कौशल्य उपक्रम
शेंद्रे, ता. २३ : करंजे पेठ येथील श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘जीवन कौशल्य विकास’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन झाले.
संस्थेचे सचिव तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुनीता देशमुख, कविता हेंद्रे, लताराणी ननावरे, वृषाली कुंभार, उषा नागरे यांनी यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. संस्थेच्या अध्यक्षा वत्सला डुबल, उपाध्यक्ष नंदकिशोर जगताप, जगन्नाथ किर्दत, प्रतिभा चव्हाण, मुख्याध्यापक अमरसिंह वसावे, पर्यवेक्षक यशवंत गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
पुष्कर वैष्णव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या वेळी अजय मोरे, आर्या नाळे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
-----------------------------
08200
करंजे : उपक्रमाची पाहणी करताना राजेंद्र चोरगे, तुषार पाटील, तसेच मान्यवर.
------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.