पुणे

ज्येष्ठ नागरिक संघाची शाहुनगरमध्ये सभा

CD

पिंपरी, ता. ११ ः शाहूनगर येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाची नियमित मासिक सभा झाली. ऑगस्ट महिन्यातील सभासदांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. इच्छुक सभासदांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर ‘हॅपी थॉट’ या विषयावर उमेश पंडिता यांनी मार्गदर्शन केले. प्रा. हरिनारायण शेळके यांनी अध्यक्षीय भाषण केले. स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांनी मार्गदर्शन केले. शोभा नलगे यांनी सूत्रसंचालन केले. रीना शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिनकर पंडित, महेंद्र भुजाडे, कांचन नेवे, शिरसाट दादा, यशवंत भोळे यांनी परिश्रम घेतले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News : महाडीबीटीचे पोर्टल अडीच महिन्‍यांपासून ठप्प! सुमारे ७२ शासकीय योजनांचा बोजवारा; विद्यार्थी-संस्‍थाचालकांना मनस्‍ताप

Marathi News Live Updates : हार्बर लोकल पावसामुळे 10-15 मिनिटं उशीराने

Jalgaon News : तरुण उद्योजकाने सात लाखांसाठी संपविले जीवन; सुसाईड नोट लिहून घेतला गळफास

Jalgaon News : ‘उमेद’च्या बळावर जळगावची नारीशक्ती आत्मनिर्भरतेकडे; तब्बल ३१ हजारांहून अधिक बचतगटांचे जाळे, साडेचारशे कोटींहून अधिक कर्ज वितरित

Shiv Sena Supreme Court hearing : कलम १९(c) वरून सुप्रीम कोर्टात खडाजंगी; सिब्बल यांच्या युक्तिवाद, त्यावर न्यायाधीशांचे प्रतिप्रश्न, वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT