Practical-Eduskills 
पुणे

कौशल्याभिमुख शिक्षण देणारी - प्रॅक्टिकल एज्युस्किल्स

सकाळवृत्तसेवा

पदवीधर युवक-युवती आज लाखोंच्या संख्येने बेरोजगार राहत आहेत. आयुष्यातील अमूल्य १५ वर्षे शिक्षण घेऊन, पारंपरिक पदवी मिळवून यांच्या वाट्याला बेरोजगारी का येते? याचं कारण त्याच पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये दडलंय...

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कौशल्याभिमुख शिक्षणाचा अभाव, उद्योग जगताबरोबर नसलेला संबंध, प्रात्यक्षिक शिक्षणाचा संपूर्ण अभाव, व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षणाकडे झालेलं दुर्लक्ष, ज्यामध्ये प्रेझेंटेशन स्किल, ग्रुप डिस्कशन, इंटरव्ह्यूची तयारी आदी होणं नितांत गरजेचं आहे. हीच उणीव ‘प्रॅक्टिकल एज्युस्कील्स’ ही संस्था आपल्या प्रॅक्टिकल बी.कॉम. आणि प्रॅक्टिकल एम.बी.ए. या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून भरुन काढत आहे. गेली १५ वर्षे ‘प्रॅक्टिकल एज्युस्कील्स’ ही संस्था या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे.

प्रॅक्टिकल बी.कॉम.
या उपक्रमाच्या माध्यमातून बारावी कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन, पहिले वर्ष पारंपरिक बी.कॉम. तसेच प्रॅक्टिकल Accounting, Taxation, Banking, GST, Tally इ. चे संपूर्ण प्रात्यक्षिक, प्रशिक्षण लॅपटॉपवर दिले जाते. CA, CMA, Tax Consultant इ. प्रशिक्षण, विद्यार्थ्याला बी.कॉम. च्या पहिल्या वर्षातच अकाउंटंट म्हणून तयार केले जाते. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे बी.कॉम.च्या द्वितीय वर्षापासूनच या विद्यार्थ्याला On The Job Training वर पाठवलं जातं. म्हणजेच दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी या विद्यार्थ्याचं ऑफिस हेच त्याचं कॉलेज असणार आहे. हे करत असताना दर शनिवारी विद्यापीठाचा बी.कॉम.चा अभ्यासक्रमही घेतला जाणार आहे.

वर्ष १ ले (F.Y. Practical B.Com.)
सोमवार ते शनिवार १०० टक्के प्रात्यक्षिक क्लासरूम ट्रेनिंग + विद्यापीठ बी.कॉम. अभ्यासक्रम मार्गदर्शन.

वर्ष २ रे (S.Y. Practical B.Com.)
सोमवार ते शनिवार : On The Job Training + दर शनिवारी सकाळी विद्यापीठ बी.कॉम. मार्गदर्शन + सुमारे   ७,०००- १ ३,०००/- महिना विद्यावेतन.

वर्ष ३ रे (T.Y. Practical B.Com.)
सोमवार ते शनिवार : On The Job Training + दर शनिवारी सकाळी विद्यापीठ बी.कॉम. मार्गदर्शन + सुमारे  ७,०००- १ ३,०००/- महिना विद्यावेतन.

प्रॅक्टिकल बी.कॉम. ची वैशिष्ट्ये :
१) प्रत्येक विद्यार्थ्याला ॲडमिशनसोबत लॅपटॉप.
२) संपूर्ण प्रशिक्षण लॅपटॉपवर.
३) १०० टक्के प्रात्यक्षिक प्रशिक्षण.
४) CA, CMA, CS, Tax Consultant प्रशिक्षक.
५) व्यक्तिमत्त्व विकास (Presentation, Group Discussion, 
    Mock Interview).
६) S.Y. B.Com. पासून OJT.

प्रॅक्टिकल बी.कॉम. चे फायदे :
१) पारंपरिक विद्यापीठाची बी.कॉम. पदवी.
२) CPAC प्रमाणपत्र.
३) बी.कॉम. होईपर्यंतच २ वर्षांचा अनुभव.
४) सुमारे   २,००,०००- २,८०,००० रुपये एकत्रित विद्यावेतन.
५) M.Com., M.B.A., CA, CMA, CS, MPSC,
 UPSC इ. साठी सज्ज/ पात्र.
६) सुमारे २०,०००-२५,००० रुपये महिना पगाराची नोकरी.

या वर्षी संस्थेने आणखी दोन नवीन उपक्रम सुरू केले आहेत. प्रॅक्टिकल बी.बी.ए. आणि प्रॅक्टिकल एम.बी.ए. या 
उपक्रमामध्ये ३ स्पेशलायझेशन आहेत ते पुढीलप्रमाणे
१) Human Resource Management.
२) Marketing Management.
३) Finance Management.

प्रॅक्टिकल बी.बी.ए.
हा उपक्रम ३ वर्षांचा आहे ज्यामध्ये पहिले ६ महिने क्लासरूम ट्रेनिंग आणि ३० महिने ऑन द जॉब ट्रेनिंग, त्याचबरोबर सुमारे दरमहा ८००० ते १२००० रुपये विद्यावेतनसुद्धा मिळणार आहे.

प्रॅक्टिकल बी.बी.ए. चे फायदे.
 १) नामांकित विद्यापीठाची/दूरस्थ शिक्षणासह बी.बी.ए. पदवी.
२) सर्टिफिकेट इन प्रॅक्टिकल बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन.
३) ३० महिन्यांचे ऑन द जॉब ट्रेनिंग.
४) २,४०,००० ते रु. ३,६०,००० रुपयांपर्यंतचे एकत्रित विद्यावेतन.

प्रॅक्टिकल एम.बी.ए.
हा उपक्रम २ वर्षांचा आहे, ज्यामध्ये पहिले ६ महिने क्लासरूम ट्रेनिंग आणि १८ महिने इंटर्नशिप त्याचबरोबर सुमारे दरमहा ८००० ते १५००० रुपये विद्यावेतनसुद्धा मिळणार आहे.

प्रॅक्टिकल एम.बी.ए. चे फायदे
१) नामांकित विद्यापीठाची/दूरस्थ शिक्षणासह एमबीए पदवी.
२) सर्टिफिकेट इन प्रॅक्टिकल बिझनेस मॅनेजमेंट.
३) १८ महिन्यांचे ऑन द जॉब ट्रेनिंग.
४) १,५०,००० ते रु. २,७०,००० रुपयांपर्यंतचे एकत्रित विद्यावेतन.
५) एमबीए यशस्वी झाल्यावर ऑफ-शोअर प्लेसमेंट साहाय्य.
Practical Eduskills (ISO ९००१:२०१५) ही संस्था पुणेस्थित महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या नामांकित १६० वर्षे जुन्या संस्थेबरोबर संलग्न आहे. तसेच ही संस्था ‘MCCIA’ या सुमारे २५०० व्यावसायिक तसेच उद्योजक सहभागी असलेल्या संस्थेची सभासद आहे. २००५ मध्ये सुरू झालेल्या या संस्थेचा विस्तार आता पुण्यामध्ये ३ महाविद्यालय तसेच बारामती आणि सोलापूर अशा ५ ठिकाणांहून हा उपक्रम राबविण्यात येतो.
आजपर्यंत १००० हून अधिक यशस्वी विद्यार्थी या संस्थेमधून Accounts आणि  Finance या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. 

पुण्यामध्ये -
१) ‘MES’ IMCC कॉलेज, कोथरूड, पुणे
२) अरिहंत कॉलेज, कॅम्प, पुणे
३) IBS कॉलेज, वाकड, पुणे
बारामतीमध्ये - बारामती : कॉलेज ऑफ प्रॅक्टिकल कॉमर्स, बारामती
सोलापूरमध्ये - सोलापूर : नागेश करजगी ऑर्किड कॉलेज, सोलापूर

अधिक माहितीसाठी भेट द्या
www.practicalbcom.com किंवा या क्रमांकावर 
संपर्क साधा ९८९०९ ५९९९०

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs PAK: भारताने शेवटच्या क्षणी पाकिस्तानशी खेळण्यास नकार दिला तर काय होईल? सुपर-४ मध्ये प्रवेश मिळेल का?

PM-Kisan Samman Nidhi : 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता, नवी अपडेट समोर; तुमचं नाव तर नाही ना? असं करा चेक

Pune Crime:'विनापरवाना पिस्तूलाची स्टंटबाजी दोघा मित्रांना भोवली'; तळेगाव एमआयडीसीतील घटना, एक गंभीर जखमी तर दुसरा पोलीस कोठडीत

Pro Kabaddi 12: पुणेरी पलटनचा तेलुगू टायटन्सवर ३९-३३ ने दमदार विजय! गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान

Jejuri Theft News: अख्खं गाव चोराच्या पाठीमागे, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेच | Sakal News

SCROLL FOR NEXT