पुणे

मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटातील वाहतूक संथ गतीने 

सकाळवृत्तसेवा

लोणावळा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी (ता.२३)  बोरघाटात वाहनांच्या लांब रांगा लागल्यामुळे घाटातील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. गुरुनानक जयंती आणि शनिवार, रविवार सलग सुट्ट्या यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने त्यांच्या वाहनांची भर पडली आहे.

दरम्यान, वडगाव-मावळजवळ दोन वाहनांचा किरकोळ अपघात झाल्याने आणि एक ट्रक बंद पडल्यामुळे पुणे-मुंबई महामार्गावरही तासभर वाहतूक कोंडी झाली होती

विशेषतः सकाळच्या सत्रात दरम्यान घाटात बोरघाट पोलिस चौकी दस्तुरी, अमृतांजन पुल ते खंडाळा बोगदा दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक संथ गतीने सुरु होती. बोरघाट, खंडाळा महामार्ग पोलिसांच्या वतीने वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी प्रय़त्न करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

Anil Navgane Attack: ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, भरत गोगावलेंच्या पुत्रासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

Gautam Adani: कोण आहेत गौतम अदानींचे राईट हँड? डॉक्टर ते उद्योगपती असा आहे प्रवास; चालवतात 20,852 कोटींची कंपनी

Parineeti Chopra : पतीसाठी परिणीतीच्या लंडनला फेऱ्या; राघववर पार पडली मोठी शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT