पुणे

नीट पेपरफुटीप्रकरणी सोलापुरात संतप्त आंदोलन

CD

PNE26W19627
सोलापूर : नीट पेपरफुटीप्रकरणी आंदोलन करताना भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाचे पदाधिकारी.
.......
नीट पेपरफुटीप्रकरणी सोलापुरात संतप्त आंदोलन
सोलापूर : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने शनिवारी सोलापुरात जोरदार आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषद पूनम गेट येथे झालेल्या या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतिमांचे दहन करण्यात आले. या आंदोलनात युवा महासंघाचे जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, बालाजी गुंडे, राहुल बुघले, सुनील आमाटी, अप्पाशा चांगले, किशोर झेंडेकर, योगेश अकीम, दिनेश बडगू आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhondu Baba Crime : भोंदू खरातच्या गुन्ह्यानंतर दोन महिन्यात राज्यात ३५ भोंदू बाबाविरोधात गुन्हे दाखल

IPL 2026, KKR vs GT: 'करो वा मरो' सामन्यात कोलकाताने हरला टॉस! कर्णधार रहाणे म्हणाला, 'आम्हाला तीन सामने आता...'

Gokul Milk Rate: ग्राहकांना फटका; गोकुळने गाय दुधाचा विक्री दर वाढवला

Latest Marathi News Live Update : NEET UG परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना राऊस ॲव्हेन्यू न्यायालयातून बाहेर नेले

एकतर तुम्ही मरणार किंवा... 'तुला जपणार आहे' फेम अभिनेत्याचा हात पाहून गुरुजींनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली

SCROLL FOR NEXT