पुणे

काव्य संध्येला प्रतिसाद

CD

PNE26W18106
सोलापूर ः मेसॉनिक सभागृहात काव्य संमेलनासाठी उपस्थित निमंत्रित कवी व मान्यवर.

प्रेमाच्या अनुभूतींनी
रंगली काव्य संध्या
‘रोटरी क्लब’च्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर, ता. १० : रोटरी क्लब यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘प्रेम एक अनुभूती’ या विषयावरील काव्य संध्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. मेसोनिक हॉल, रंग भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नियुक्त प्रांतपाल जयेश पटेल, डॉ. राजीव प्रधान, डॉ. ज्योती चिडगुपकर, मंजूषा गाडगीळ, डॉ. वैशाली जोशी, शांता येलंबकर, परिचित शहा, सौम्या जक्कल, शोभा बोल्ली, अण्णासाहेब कोतली, रो. सलाम शेख आणि सिद्धांत बाबरे उपस्थित होते.
या काव्य संध्येचे संहितालेखन डॉ. संध्या रघोजी यांनी केले होते. कार्यक्रमात तेजस्विनी चांदणे, श्रीधर खेडगीकर, डॉ. सुमेधा कंदलगावकर आणि विकास धांडोरे यांनी प्रेमाच्या विविध भावछटांवर आधारित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.विद्या मणुरे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोण आहेत कीर्तना? २९ वर्षीय सर्वात तरुण मंत्री, हिंदीसह ५ भाषा येतात; विजय यांच्या मंत्रिमंडळातली एकमेव महिला

Crime: धक्कादायक! क्षुल्लक वादातून सुनेनं प्रसिद्ध डॉक्टर सासऱ्यांना संपवलं, नेमकं काय घडलं?

CSK vs LSG Live : उर्विल पटेलने झळकावले आयपीएलमधील वेगवान अर्धशतक; हात जोडले अन् खिशातून कागद काढला.. काय लिहिलं होतं?

Mumbai Local: रात्रीही लोकलमध्ये टीसी फिरणार, २४ तास तिकीट चेकिंग होणार; रेल्वे प्रशासनाची विशेष "बॅटमॅन" मोहीम

MS Dhoni: 'थाला' पुन्हा मैदानात दिसेल; धोनीच्या चाहत्यांनी आता आशा सोडावी का...? वास्तव स्वीकारण्याची वेळ आली!

SCROLL FOR NEXT