पुणे

कारखान्यांच्या मळीमुळे पाणी पिवळी

CD

कारखान्यांच्या मळीमुळे
पाण्याला पिवळा रंग
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ९ : जुळे सोलापूरसह शहर हद्दवाढमधील ४० भागांमध्ये सलग दोन दिवसांत पिवळे आणि अशुद्ध पाणी पुरवठा झाला. भीमा नदीवाटे येणाऱ्या पाण्यात साखर कारखान्यांच्या मळीसह इतर कारखान्यांचे पाणी मिसळत असल्याने जलशुद्धीकरण केंद्रात या पाण्यावर प्रक्रिया होऊनही पाण्याने रंग बदलला नाही. त्यामुळे शहरात पिवळ्या रंगाचा पाणीपुरवठा झाल्याचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितले.
उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेल्या पाण्याने रात्री औज बंधारा भरून घेण्यात आला. औज बंधाऱ्यातील पाणी टाकळी पंपगृहात घेऊन पाणी उपसा करण्यात आला. भीमा नदीत साखर कारखान्यांची मळी येते. त्यामुळे अनेकदा या पाण्याला पिवळा रंग चढतो. हेच पाणी वाहत पुढे औज बंधाऱ्यात आले आहे. भीमा नदीत साखर कारखान्यांची मळी येते. त्यामुळे अनेकदा या पाण्याला पिवळा रंग चढतो. महापालिकेने या पाण्यावर सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली. त्यातून पाण्याचा रंग बदलला नाही. हेच पाणी पुढे जुळे सोलापूरच्या पाणी टाक्यांमध्ये आणि घरोघरी पोचले. जुळे सोलापूरसह शहर हद्दवाढ असे शहराच्या ४० टक्के भागातील नळांना गेल्या दोन दिवसांपासून पिवळे पाणी येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT