student takes selfie in exam hall, barred for 2 years (file photo) 
पुणे

SSC Exam Hall Ticket: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! 'या' तारखेपासून उपलब्ध होणार हॉलतिकीट

दहावीची बोर्डाची परीक्षा मार्च महिन्यात सुरु होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

SSC Exam Hall Ticket: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी असून परीक्षेचं हॉलतिकीट कधी मिळणार याची तारीख जाहीर झाली आहे. दहावीची बोर्डाची परीक्षा २ मार्च पासून सुरु होत आहे. त्यामुळं परीक्षेला आता केवळ एकच महिना शिल्लक असताना हॉलतिकीट कधी मिळणार याची विद्यार्थ्यांना उत्सुकता होती. (SSC Exam Hall Tickets available from 6 February 2023 on online)

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं हॉलतिकीटाची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार, ६ फेब्रुवारीपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉलतिकीट उपलब्ध होणार आहे. मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांना ते डाऊनलोड करता येईल.

यंदाची दहावीची बोर्डाची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च काळात पार पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapuri Jaggery Crisis : कोल्हापुरी गुळाचा ब्रँड धोक्यात? गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर; एका आदणावर शेतकऱ्याला होतोय तब्बल 2 हजार रुपयांचा तोटा

मग काय करणार? गणपती विसर्जनावेळी चक्क साडी नेसून नदीत पोहली मराठमोळी गायिका; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Ajintha ST Accident: अजिंठ्यात एसटी बसचा थरारक अपघात; ट्रेलरला मागून धडक, २० हून अधिक प्रवासी जखमी

Latest Marathi News Live Update : टीएमसीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा वाद तीन महिन्यात निकाली काढण्याचे निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश

पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT