strike in board area due to disappearance of old records Camp Education Society Save School Adv Rajesh Polas
strike in board area due to disappearance of old records Camp Education Society Save School Adv Rajesh Polas Sakal
पुणे

Pune : जुन्या नोंदी गायब केल्याने बोर्ड परिसरात उपोषण; कॅम्प ऐज्युकेशन सोसायटी शाळा वाचवा- ॲड राजेश पोलास

मोहिनी मोहिते

कँटोन्मेंट: समाजसेवी व्यक्तिचा कागदोपत्रींचा जुना इतिहास व सन २००५ साली असलेल्या नोंदी, कॅटोन्मेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी संगनमताने गायब केल्याची तक्रार ॲड राजेश पोलास यांनी केली आहे.

सत्यशोधक सदस्य, वकिल डिस्ट्रिक्ट प्लीडर १८७४, कै. राजन्ना लिंगू पोलास यांनी सन १८७० साली कॅम्प एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. सदर शाळेस भारताचे प्रधान राज्य सचिव यांचे कडून शाळेस मान्यता मिळविली, कॅम्प भागात पोलिस स्टेशन, पाण्याचा कारंजा, जे. एन. पेटिट ही शाळा उभारण्यास त्याचा मोलाचा हातभार होता.

अशा मोठ्या समाजसेवी व्यक्तींचा इतिहास बोर्डाने गायब केला आहे. दरम्यान आर्थिक व शैक्षणिक घोटाळा माहिती मिळवण्याच्या उद्देशाने माहिती मागविण्यात आली होती. त्यावेळी हा प्रकार माहितीच्या अधिकारात उघडकीस आला आहे. यासंदर्भात पोलास यांचे वंशज बोर्डाच्या आवारात आंदोलनास बसले आहे.

यावेळी ॲड पोलास म्हणाले की सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा आहे. यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत कै. राजन्ना लिंगू पोलास यांचे वशंज, यांचे उपोषण चालु राहिल. असा इशारा पत्रकाद्वारे ॲड पोलास व ज्योती जाया यांच्याकडून देण्यात आला आहे

नोंदी गायब केल्याने बॅनर वर झळकले... सीईओ यांना उद्देशून मिठाई खोके.. "आपण मला मिठाई खोके द्या, मी आपणास नोंदी काढून देतो व कागदपत्रे आपल्याकडे सुपुर्त करतो"

- कॅटोन्मेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Loksabha election : ''बारामतीमधील स्ट्राँग रुमचे सीसीटीव्ही 45 मिनिटं का बंद होते?'' निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

Lok Sabha Poll : खुलताबाद शहरातील काही केंद्रातील EVM बंद; मतदार वैतागले,महिलांचा त्रागा

Savaniee Ravindrra: 'मत न देताच परत यावे लागले' सावनी रवींद्रचा संताप, मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांना भेटूनही...

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE: पुण्यात ठिकठिकाणी बोगस मतदान, नागरिकांना यादीत मिळेना नाव; मुंढव्यात ईव्हीएम बंद

IPL 2024 Playoff Scenarios : RCB अन् CSK या दोघांनाही मिळू शकते प्लेऑफची तिकिटे? डोके शांत ठेवून समजून घ्या समीकरण

SCROLL FOR NEXT