1sucide_4.gif
1sucide_4.gif 
पुणे

टेरेसवरुन उड़ी मारुन केली विद्यार्थीनीने आत्महत्या

पांडुरंग सरोदे

पुणे, ता. 23 : महाविद्यालयीन विद्यार्थीनीने इमारतीच्या टेरेसवरुन खाली उड़ी मारुन आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास कसबा पेठ येथे घडली. 

माधवी विशाल काळे (वय 17, रा.कसबा पेठ) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. माधवी रविवारी सकाळी क्लासला गेली होती. तेथून दुपारी दिड वाजता ती कसबा पेठेतील तिच्या घरी परतली. त्यानंतर बांधकाम सुरु असलेल्या त्यांच्या इमारतीच्या टेरेसवरुन तिने उड़ी मारली. त्यानंतर तिला उपचारासाठी खासगी रुग्णलयात नेण्यात आले. मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यु झाला. तिच्या आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झाले नसुन पोलिसांचा तपास चालु आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT