पुणे

माजी सनदी अधिकारी कार्तिकेयन ‘बीजेडी’त

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
भुवनेश्‍वर, ता.२५ ः माजी सनदी अधिकारी सुजाता राऊत कार्तिकेयन यांनी आज बिजू जनता दलात (बीजेडी) प्रवेश केला. प्रदीर्घ प्रशासकीय कारकिर्दीनंतर त्यांनी अधिकृतपणे राजकारणात पाऊल ठेवले आहे.
पक्षाचे अध्यक्ष आणि ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या उपस्थितीत कार्तिकेयन यांनी पक्षात प्रवेश केला. त्या २००० च्या तुकडीच्या ओडिशा केडरच्या आयएएस अधिकारी असून त्यांनी २०२५ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत ‘बीजेडी’चा पराभव झाल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. पटनाईक यांचे खासगी सचिव आणि माजी सनदी अधिकारी व्ही.के. पांडियन यांच्या सुजाता या पत्नी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Dina Patil Controversy : खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांसमोरच अर्वाच्य शिव्या

Tax Refund: आता अवघ्या 7 दिवसांत खात्यात जमा होणार टॅक्स रिफंड! पण त्याआधी 'हे' काम करणे आवश्यक

Latest Marathi News Live Update : स्मार्ट मीटर सक्ती विरोधात यवतमाळमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचे रस्तारोको आंदोलन

Inspirational success story : दोन्ही हात नसतानाही नशिबाशी 'दोन हात'; पन्हाळ्याची लेक माऊली आडकूर बनली मुंबई महापालिकेत अधिकारी

Sangli Railway Update : शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! कमी खर्चात आणि कमी वेळेत शेतमाल थेट दिल्लीला पोहोचणार! मिरज ते मुंबई 'किसान रेल'चा मार्ग कसा झाला मोकळा?

SCROLL FOR NEXT