sambhaji chhatrapati 
पुणे

Sambhaji Chhatrapati : राज्यातील पक्षांसमोर नवं आव्हान ; स्वराज्य संघटनेचा सर्व निवडणुका लढवण्याचा ठराव मंजूर!

Sandip Kapde

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यात स्वराज्य भवनाचं लोकार्पण केले. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीत ताकतीने उतरणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी प्रस्थापित राजकारण्यांवर त्यांनी टीका केली.

राजकारणी आपला खेळ खेळायला चालले. तेच नेते तीच चर्चा, यापेक्षा वेगळं काही नाही. हा आपला महाराष्ट्र आहे. वेळप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, आणि खेळखंडोबा करायचा, त्यामुळे आता आपल्याला स्वराज्याच्या माध्यमातून जनजागृती करायची आहे, असे संभाजीराजे म्हणाले.

स्वराज्य संघटना राज्याच्या राजकारणात उतरणार आहे. संघटनेचे पहिले अधिवेशन आज पुण्यात पार पडलं. या अधिवेशनात राज्यातल्या सर्व निवडणुका स्वराज्य संघटना लढणार आहे, तसा ठराव आज मंजूर करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना आता एक मोठ आव्हान असणार आहे. बिआरएस देखील महाराष्ट्रात पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. आता स्वराज्य संघटना देखील निवडणुकांच्या आखाड्यात उतरणार आहे. संभाजीराजे म्हणाले, राज्यातील माजलेले राजकारणी आहेत. त्यामुळे हे चित्र आता बदलायला पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: काल 'ओबीसी'च्या मंचावर, आज नाराजीचा सूर! वडेट्टीवारांच्या व्हिडीओवरुन भुजबळांना सुनावले खडेबोल

AUS vs IND: ऑस्ट्रेलियाचा प्लॅन झाला! भारताचा सामना करण्यासाठी पहिल्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन नव्या खेळाडूंना संधी

Boat Capsizes: दुर्दैवी! १४ भारतीय नागरिकांना घेऊन जाणारी बोट उलटली, ३ जणांचा मृत्यू, तर...; घटनेनं हळहळ

Barshi Crime : "संबंध ठेवले नाही तर गुन्हा दाखल करीन"; विवाहित शेतकऱ्याला ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेवर अखेर गुन्हा दाखल!

अरे ही मूर्ख आहे, हिला अक्कल आहे का... आठवणी सांगताना माधवी निमकरला अश्रू अनावर, म्हणाली, 'मी कधीच त्यांना उत्तर दिलं नाही पण..

SCROLL FOR NEXT