पुणे

टेंभुर्णी फेस्टिव्हलचे शुक्रवारी उद्घाटन ; टेंभुर्णीकरांना आठ दिवस मनोरंजनाची मेजवानी

CD

टेंभुर्णी फेस्टिव्हलचे शनिवारपासून आयोजन

टेंभुर्णी, ता. 3 : टेंभुर्णी येथील बहुजन प्रतिष्ठानच्या वतीने ६ ते १३ फेब्रुवारी टेंभुर्णी फेस्टिव्हल सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती टेंभुर्णी फेस्टिव्हलचे संयोजक रघुनाथ वाघमारे व अध्यक्ष संतोष वाघमारे यांनी दिली.
टेंभुर्णी फेस्टिव्हलचे यंदाचे सलग २२ वे वर्ष असून, हा महोत्सव टेंभुर्णी शहरासह माढा तालुक्यातील नागरिकांचे मुख्य आकर्षण बनला आहे. शनिवारी गायन स्पर्धा लहान गट, रविवारी डान्स स्पर्धा, सोमवारी गायन स्पर्धा मोठा गट मंगळवारी भजन स्पर्धा, बुधवारी तबला वादन स्पर्धा, गुरूवारी फॅन्सी ड्रेस स्पर्धा लहान गट या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम आर्केस्ट्रा, लावण्या भारुड, लेझीम, वाघ्यामुरुळी एकेरी डान्सस्पर्धा व ग्रुप डान्स स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे.
टेंभुर्णी फेस्टिव्हल यशस्वी होण्यासाठी संस्थापक रघुनाथ वाघमारे अध्यक्ष संतोष वाघमारे, विकास सुर्वे, गणेश पोळ, गणेश चौगुले, सोमनाथ नलवडे, हरिशचंद्र गाडेकर, धनंजय भोसले, झुंबर जाधव आदी कार्यकर्ते परिश्रम आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Odisha Tragedy : ओडिशात मोठी दुर्घटना ! रुग्णालयाला भीषण आग; ICU मधील १० रुग्णांचा गुदमरुन मृत्यू

'फक्त ब्रा घालून किसिंग सीन करायला लावायचे' अभिनेत्रीने केली प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोलखोल, म्हणाली, 'प्रत्येक सीनमध्ये इंटिमेन्सी..'

Dubai Airport Drone Attack : दुबई विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला ! आकाशात धुराचे लोट, विमानसेवा विस्कळीत

Pune News : ‘मसाप’मध्ये दहा वर्षांनी सत्तापालट

आजचे राशिभविष्य - 16 मार्च 2026

SCROLL FOR NEXT