Railway 
पुणे

पुणे-सोलापूरसह तीन रेल्वे गाड्या रद्द

शरयू काकडे

पुणे : पुणे -सोलापूरसह तीन मार्गांवरील विशेष रेल्वेगाड्या ३० जूनपर्यंत रद्द करण्यात आल्याचे मध्ये रेल्वेच्या पुणे विभागाने मंगळवारी कळविले आहे. पुणे-सोलापूर-पुणे (गाडी क्र. ०११५७, ०११५८) ही गाडी ३० जूनपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. पनवेल-नांदेड एक्स्प्रेस (गाडी क्र. ०७६१३ आणि ०७६१४) आणि विशाखापट्टणम-लोकमान्य टिळक टर्मिनस (गाडी क्र. ०८५१९, ०८५२०) या गाड्याही ३० जूनपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

रेल्वे बोर्डाकडून पुढील सूचना मिळाल्यावर गाड्या सुरू होण्याबाबतची घोषणा केली जाईल, असे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar last call Shrijit Pawar : विमान अपघातापूर्वी अजित दादांनी शेवटचा कॉल केलेले श्रीजीत पवार कोण?

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक, टोल वसूल करताय पण सुविधा देणार कोण?

Latest Marathi News Live Update : लोकसभेचं कामकाज आजही विस्कळीत

IT Stock Crash : अमेरिकन कंपनीच्या भीतीने TCS, Infosys सोबत या IT कंपन्यांचे शेअर्स कोसळले! काय आहे कारण?

Content Creator Labs : कॉलेजमध्ये शिकता-शिकता करा लाखोंची कमाई! मिळणार 'क्रिएटर' बनण्याचे सर्टिफिकेट, Netflix अन् Google स्वतः देईल जॉब

SCROLL FOR NEXT