एका महापालिका निवडणुकीत लक्ष घालण्याची पवारांवर वेळ- चंद्रकांत पाटील sakal
पुणे

एका महापालिका निवडणुकीत लक्ष घालण्याची पवारांवर वेळ- चंद्रकांत पाटील

आमच्यातील जे चार जण पक्ष सोडून गेले त्यांना कसा पश्चाता होईल

सकाळ वृत्तसेवा

आकुर्डी : "आमचे आमदार , नगरसेवक आमच्या ताब्यात कसे राहतील हे पाहण्यासाठी आम्ही सर्वजण समर्थ आहोत. आमच्यातील जे चार जण पक्ष सोडून गेले त्यांना कसा पश्चाता होईल हे लवकरच समजेल. आगामी महापालिका निवडणुकीत आम्हाला हरविणे सोपे नाही", असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच एका महापालिकेच्या निवडणूकीमधे लक्ष लक्ष घालण्याची वेळ उपमुख्यमंत्री असणा-या अजित पवारांवर आली असल्याची टीकाही त्यांनी केली.

पिंपरी चिंचवड शहरातील रावेत येथे एका भूमिपूजन कार्यक्रमासाठी शनिवारी सकाळी ते आले होते. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. सध्या बहुचर्चित असलेल्या आर्यन खान ड्रग प्रकरणाबद्दल ते म्हणाले "शाहरुख खानच्या मुलाचा एवढा पुळका का ? महाराष्ट्रामध्ये दररोज चार महिलांवर अन्याय, अत्याचाराचा घटना घडतात, शेतकऱ्यांचे प्रश्न, अतिवृष्टी त्याकडे महाराष्ट्र सरकार केव्हा तत्परतेने पाहणार?

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना आणि त्यामार्फत करण्यात आलेले व्यवहार याबद्द्ल पाटील यांनी ते ६४ कारखाने कमी किमतीत का विकले गेले याची चौकशी राज्य सरकारने करावी अशी मागणीही केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपला ताब्यात ठेवत नाही, पण आम्ही त्यांच्यापासून प्रेरणा घेतो, असेही ते म्हणाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT