Corona Vaccine Sakal
पुणे

पुणे शहरात आज ७७ ठिकाणी लसीकरण

महापालिकेने आज (शनिवारी) ६१ ठिकाणी कोव्हीशील्ड तर १६ कोव्हॅक्सीनचे डोस देण्याचे नियोजन केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेने (Municipal) आज (शनिवारी) ६१ ठिकाणी कोव्हीशील्ड (Covishield) तर १६ कोव्हॅक्सीनचे (Covaxin) डोस (Dose) देण्याचे नियोजन केले आहे. कोव्हीशील्डच्या उपलब्ध लसीच्या ६० टक्के लस ही ऑनलाइन बुकींग (Online Booking) करून आलेल्या ४५ च्या पुढील नागरिकांच्या पहिल्या डोससाठी उपलब्ध असणार आहे. ऑनलाइन बुकींग सकाळी ८ वाजता सुरू होईल.तर ज्यांनी १३ मार्चपूर्वी (८४ दिवस) पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. तसेच द्विव्यांग, स्तनदा माता व फ्रंटलाइन कर्मचारी व ४५च्या पुढील नागरिकांना थेट लसीकरण केंद्रावर पहिला डोस दिला जाईल. (Today 77 Places Corona Vaccination in Pune City)

कोव्हॅक्सीनची लस १६ केंद्रांवर दिली जाणार असून, १८ वयाच्या पुढील ज्या नागरिकांनी ८ मे पूर्वी लस घेतली आहे अशा नागरिकांच्या केवळ दुसऱ्या डोससाठी ही लस दिली जाईल. यातील ६०टक्के लस ही आॅनलाइन बुकींग केलेल्यांसाठी उपलब्ध असून, सकाळी ८ वाजता बुकींग करता येईल, असे महापालिका प्रशासनाने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Politics: मोठी राजकीय घडामोड! रुपाली चाकणकरांनंतर अखेर नवे नेतृत्व; वैशाली नागवडे यांच्याकडे NCP महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

Haridwar: कांवड भक्तांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी; मुख्यमंत्र्यांनी पाय धुवून केले स्वागत, video viral

दोघात तिसरा! अमृता आणि हिमांशूच्या नात्यात 'त्या' व्यक्तीमुळे दुरावा? नेटकऱ्यांनी थेट अभिनेत्याचं नावच घेतलं; कोण आहे तो?

Latest Marathi News Live Update : झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा, अभिजीत दिपकेंची प्रतिक्रिया

स्तनपानामुळे फक्त बाळालाच नाही, आईलाही होतात 'हे' ८ मोठे फायदे; डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT