sakal
पुणे

धामणीत शिबिरात ४०० रुग्णांची तपासणी

रब्बीच्या पहिल्या आवर्तनामुळे इंदापुरातील शेतकऱ्यांत समाधान

CD

पारगाव, ता. २६ : धामणी (ता. आंबेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जिल्हा परिषदेच्यावतीने शारदाग्राम आरोग्य संजीवनी योजनेअंतर्गत मोफत सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ४०० रुग्णांची तपासणी करण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्र धामणी, डॉ. गुंजकर हॉस्पिटल, डॉ. मनोहर डोळे व डॉ. संतोष शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्‍घाटन सरपंच सागर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, प्राथमिक आरोग्य केंद्र धामणीच्या डॉ. रेश्मा शिंदे, डॉ. जयेश बिरारी, अंकुश भूमकर, सतीश जाधव, नितीन जाधव, रामदास जाधव, मयूर सरडे, आनंदा जाधव, अक्षय विधाटे, डॉ. प्राजक्ता चव्हाण, डॉ. लक्ष्मीकांत शामसुंदर, डॉ. समीर मुरदकर, डॉ. कल्याणी शामसुंदर, डॉ. संतोष शिंदे, दिलीप पंचरास, शालिनी यादव उपस्थित होते. यावेळी अस्थिरोग, मेडिसीन, डोळे तपासणी, स्त्रीरोग, बालरोग, मधुमेह, रक्त लघवी तपासणीच्या ४०० रुग्णांची तपासणी करण्यात आली.

याशिवाय डिसेंबरपर्यंत जलसंपदा विभागाने शेती सिंचनासाठी कोणतेही आवर्तन न सोडल्याने आजअखेर खडकवासला प्रकल्पात जवळपास ९० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
सोडलेल्या आवर्तनाविषयी अधिक माहिती देताना खडकवासला प्रकल्पाचे इंदापूर उपविभागाचे उपअभियंता विरज परदेशी यांनी सांगितले, "रब्बी हंगामातील सोडण्यात आलेले इंदापूर तालुक्यासाठी शेती सिंचनासाठीचे व पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात आलेले रब्बी हंगामातील पहिले आवर्तन आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेती सिंचनासाठी हे आवर्तन दिले जाणार आहे. सध्या खडकवासला कालव्यांच्या लाभक्षेत्रातील काही भागातील विहिरींना चांगले पाणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी दिले जाणार आहे." (Pune news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT