पुणे

केंदूरमधील तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत यशस्वी

CD

शिक्रापूर, ता.९ : केंदूर (ता.शिरूर) जिल्हा परिषद शाळेतील ३ विद्यार्थी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत चमकल्याची माहिती मुख्याध्यापक जयसिंग नऱ्हे यांनी दिली.
यशस्वी विद्यार्थी आणि त्यांचे गुण कंसात पुढील प्रमाणे : प्रगत सुनील जाधव (२४८), गौरी फक्कड थिटे (२२२), संस्कृती देविदास साकोरे (२१२). यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना मोहन विधाटे यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षक व मुख्याध्यापकांचे विशेष अभिनंदन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष स्वप्नील थिटे, शिरूर पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड, सरपंच सुनील थिटे, उपसरपंच जयश्री सुक्रे व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी केले.

01782, 01783, 01784

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी लग्न करतो म्हणाला, संबंध ठेवल्यानंतर नकार दिला; तीन वेळा अत्याचाराचे आरोप, नांदेडमध्ये भोंदू महाराजाला अटक

'अशोकमुळे ती लिंबू कलरची साडी फेमस झाली' अशी ही बनवाबनवी सिनेमाबद्दल बोलताना अश्विनी भावे म्हणाल्या...'सचिनचं ते स्त्री पात्र...'

Chhatrapati Sambhajinagar: सिंगल कनेक्शनलाही १० दिवस वेटिंग; एजन्सींवर पोलिस बंदोबस्त.

शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचा जागर ; या कलाकारांनी लावली हजेरी

Virat Kohli Fact Check: तीन दिवसाच्या अंतरात लंडनला चार्टर्ड फ्लाईटने फेरी... विराटने खरंच RCB कडे मागणी? स्वत: च पोस्ट करत केला खुलासा

SCROLL FOR NEXT