

6 UPI Transactions That Will Remain Free Even After MDR Rules; Check the List
eSakal
UPI MDR charges: देशभरात 15 ऑक्टोबर 2026 पासून व्यापारी UPI व्यवहारांसाठी Merchant Discount Rate (MDR) लागू होणार आहे. मात्र, प्रत्येक व्यापाऱ्याला MDR द्यावा लागणार नाही. व्यापारी कोणत्या व्यवसाय क्षेत्रात काम करतो, त्यानुसार त्याच्यावर लागू होणारा शुल्काचा दर ठरणार आहे. याचा अर्थ असा नाही की, आता प्रत्येक वेळी UPI पेमेंट केल्यावर ग्राहकांच्या खात्यातून शुल्क कापले जाईल. MDR हा मुख्यतः काही विशिष्ट Merchant Transactions वर लागू होणार असून, ठराविक मर्यादेपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांशी त्याचा संबंध आहे.मात्र काही व्यवहार हे अजूनही मोफत असणार आहे.